650+ Love heart touching birthday wishes in Marathi 2025

650+ Love heart touching birthday wishes in Marathi 2025

Love heart touching birthday wishes in Marathi
Love heart touching birthday wishes in Marathi

 

तुमच्या देखील प्रिय व्यक्तीचा आज वाढदिवस आहे का जर तुमचं उत्तर हो असेल तर आजच्या या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे Love heart touching birthday wishes in Marathi. जर तुम्ही सुद्धा कोणाच्या प्रेमात असाल, तर प्रत्येक क्षणाला तुमच्या प्रेमाची जाणीव तुमच्या प्रिय व्यक्तीला करून द्या आणि जर आज त्यांचा वाढदिवस असेल तर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य प्रफुल्लित करण्याची जबाबदारी तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे.

मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे आणि हे आयुष्य पुन्हा पुन्हा आपल्याला भेटणार नाही आहे त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक दिवस हा खूप चांगल्या रित्या साजरा केला पाहिजे आणि जर का आज तुमच्या खास व्यक्तीचा वाढदिवस असेल तर तो तर थाटामाटात साजरा केलाच पाहिजे, म्हणूनच आजच्या या लेखात दिलेले Love birthday wishes in Marathi, तुमच्या प्रिय व्यक्ती सोबत शेअर करून आजचा दिवस थोडा स्पेशल बनवा.

Love heart touching birthday wishes in Marathi

आकाशात दिसती हजारो तारे ✨
पण चंद्रासारखा कोणी नाही 🌙
लाखो चेहरे दिसतात धरतीवर 🌍
पण तुझ्यासारखे कोणी नाही… 😍
अशा माझ्या प्रेयसीला 👸
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! 🎉🎂

माझ्या चेहर्‍यावर नेहमी 😊
एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या 😍
माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा… 🎂
तुझ्याशिवाय कोणताच 💑
दिवस चांगला वाटत नाही आणि
आजतर अत्यंत सुखद दिवस आहे. 🥳
कायम अशीच हसत राहा 😃

माझी आवड, निवड आहेस तू, 💖
माझा श्वास, ध्यास आहेस तू, 😘
तू जवळ असताना दुसरं कुणीच नको वाटतं ❤️
कारण माझं सर्वस्व आहेस तू… 💫
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🥰

Love birthday wishes in Marathi for girlfriend

Love birthday wishes in Marathi for girlfriend
Love birthday wishes in Marathi for girlfriend

साथ माझी तुला प्रिये 💖
शेवटच्या श्वासापर्यंत असेल 😊
नाही सोडणार हात तुझा 🤝
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल ❤️‍🔥
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
नेहमी अशीच हसत राहा! 😊💫
Happy Birthday! 🥳

मी खूप नशीबवान आहे 🍀
कारण मला तुझ्यासारखी 😍
मनमिळावू, समजूतदार, 🤗
काळजी घेणारी, ❤️‍🩹
जिवापाड प्रेम करणारी
जोडीदारीण मिळाली. 💑
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎁

सर्वात मोठं रहस्य म्हणजे 🤫
तुझं वय असंच मला नेहमी वाटतं!! 😍
हे रहस्य असंच राहून कायम 😉
तुझा वाढदिवस छान साजरा होवो 🥳
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💓

तुझ्यासाठी कदाचित 🤔
मी ताजमहल नाही बांधू शकत 🕌
पण राहतो त्या घरात 🏡
तुला नक्की सुखी ठेऊ शकतो, 😊
हॅप्पी बर्थडे जान! 😘

Love birthday wishes in Marathi for boyfriend

आयुष्यात कधी कधी एखादी व्यक्ती 🤗
इतकी जवळ येते की, 💑
त्याच्याशिवाय आयुष्य जगण्याचा 😌
विचारही करता येत नाही… 😢
अशा माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीला 🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 💝

इंद्रधनुष्याप्रमाणे तुझे आयुष्य 🌈
रंगीत असावे 🎨
हीच माझी देवाजवळ प्रार्थना… 🙏
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

माझ्या डोळ्यात पाहून 💖
मला काय म्हणायचे आहे 🤗
हे केवळ आणि केवळ तूच ओळखू शकतेस. 💑
अशा मनकवड्या माझ्या प्रेयसीला 😘
वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎁

Birthday wishes for love in Marathi

Birthday wishes for love in Marathi
Birthday wishes for love in Marathi

आनंदी क्षणांनी भरलेले 🎈
तुझे आयुष्य असावे, 🌟
हीच माझी इच्छा 🙏
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎁

तुझ्या माझ्या भाग्यरेषा ✨
कधीच जुळल्या एकमेकांशी, 🤝
जेव्हा तू हातात हात देत 💑
प्रेमाने कुजबुजलास माझ्या कानाशी… 😍
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!! 🎂

माझ्या आयुष्यातील ✨
सर्वात जास्त महत्त्वाची व्यक्ती म्हणजे तू. 💖
तुझा वाढदिवस म्हणजे खास दिवस. 🎂🎉
खास शुभेच्छा तुला 🎁
आणि माझ्या आयुष्यातील💫
तुझे स्थान कधीच बदलणार नाही. 💑❤️

Love birthday wishes in Marathi for Wife

Love birthday wishes in Marathi for Wife
Love birthday wishes in Marathi for Wife

ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील 💖
प्रत्येक चढ-उतारांमध्ये माझी साथ दिली, 🤝
मला आनंदी ठेवले 😊
जिला नेहमीच माझी काळजी असते 💞
अशा माझ्या प्रेमळ बायकोला… 🍫
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎁
LOVE YOU BAYKO! 😘

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, 💑
असेल हातात हात… 🤝
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही 🤗
असेल माझी तुला साथ..! 💞
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये. 🎂

तू माझे जीवन, माझे प्रेम आहेस 💖✨
मी Lucky ✨ आहे की
तुझ्यासारखी बायको मला मिळाली! 😘
या सुंदर दिवसाच्या बायको,
तुला खूप खूप शुभेच्छा! 🎂

Boyfriend love sweetheart birthday wishes in Marathi

Boyfriend love sweetheart birthday wishes in Marathi
Boyfriend love sweetheart birthday wishes in Marathi

तुला यश मिळताना 🏆
मला आयुष्यभर पाहायचं आहे. 💖
माझ्या या दोन नयनांनी 😍
तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा आहे. 💕
प्रिय ….. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂💞

वाढदिवसाच्या शुभक्षणांनी 🎉
तुझी सारी स्वप्नं पूर्ण व्हावी, 🌟
आयुष्यातील प्रत्येक क्षण ⏳
तुझी माझी साथ असावी… 🤝
माझ्या प्रियकराला 💑
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🥰

माझ्यासाठी एखादा राजकुमार आहेस तू, 🤴
कधी आलास, कधी भेटलास, 💫
आणि कधी माझा झालास ते कळलंच नाही… ✨
सर्व काही अगदी परिकथेतील वाटावं, 🏰
असंच घडत आहे. 💕
आजच्या खास दिवशी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂

Love birthday wishes in Marathi for husband

Love birthday wishes in Marathi for husband
Love birthday wishes in Marathi for husband

तुमच्या कीर्तीचा लख्ख उजेड व्हावा ✨
तुमचा आनंद गगनात न समावा 😃
असंच सुख समाधान तुमच्या पदरात पडत राहो 😊
तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा 🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🥰

ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी ⏳
तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी 🌟
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर 🤝
मला फक्त तुझी साथ मिळावी 💑
माझ्याकडून अहो तुम्हाला 🎊
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🥰

या जगासाठी तुम्ही कॉमन असाल, 🌍
पण माझ्यासाठी तुम्ही माझं जग आहात. 💑
तुमच्या लाडक्या बायकोकडून 😘
वाढदिवसाच्या शुभेच्छा! 💕

Love hubby Marathi kavita birthday wishes for husband in Marathi

Love hubby Marathi kavita birthday wishes for husband in Marathi
Love hubby Marathi kavita birthday wishes for husband in Marathi

ऊन नंतर सावली 🌿
सावली नंतर ऊन ☀️
तसेच सुखानंतर दु:ख 😔
आणि दु:खानंतर सुख, 😊
या दोन्ही वेळी आपण ❤️
एकमेकांना साथ देऊ. 🤝
माझ्या प्रेमळ नवऱ्याला 😘
वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂

माझ्या आयुष्यातल्या प्रेमळ,🤗
जिवलग, निरागस 💖✨
My Support System,💑
My Lifeline, My Life Partner 💕
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 🎂
U Are My Best Gift! 🎀💝

नवऱ्यापेक्षा मित्र बनून माझ्या आयुष्यात आलात, 💑🤗
माझ्या प्रत्येक आवडी-निवडीला समजून घेतलं, 💖✨
माझ्या प्रत्येक कामात मला मदत करणाऱ्या अशा 🤝❤️
माझ्या खास आणि प्रिय नवऱ्याला उदंड आयुष्य लाभो. 🌟💞
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 🎂🎉🎁

Husband love heart touching birthday wishes in Marathi

Husband love heart touching birthday wishes in Marathi
Husband love heart touching birthday wishes in Marathi

तुमचं प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहे 💖✨
तुमचं माझ्याशी जुडलेलं नातं एक विश्वास आहे 🤝❤️
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, 🎂🎉
माझ्या प्रिय पतीला… 💑💕

परिपूर्ण फॅमिली म्हणजे काय? 👨‍👩‍👧‍👦
हे ज्यांनी मला दाखवून दिले, 🤗
अशा माझ्या लाडक्या नवऱ्याला 💑
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎁

नाते आपले प्रेमाचे फुलांसारखे खुलावे 🌸
वाढदिवसाच्या या दिवशी तुझ्या चेहऱ्यावर 😊
आनंदच आनंद दिसावे 😍
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 🎂

Happy birthday wishes in Marathi love

Happy birthday wishes in Marathi love
Happy birthday wishes in Marathi love

जन्मो जन्मी राहावे 💑
आपले नाते असेच अतूट ❤️
आनंदाने जीवनात यावे 😇
रोज नवे रंग 🌈
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना 🙏
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! 🎂

परी सारखी आहेस तू सुंदर, 💃
तुला मिळवून मी झालोय धन्य. 🤴
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी 💑
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..! 💕
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🥰

माय लव्ह 💓
आजचा दिवस माझ्यासाठी आहे खूपच खास… 🎉
परमेश्वर तुला उदंड आयुष्य देवो हाच आहे 🙏
माझा मनापासून ध्यास… 💫
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! 🎂

My love birthday wishes in Marathi

My love birthday wishes in Marathi
My love birthday wishes in Marathi

स्पर्श तुझा रोमांचित करणारा 😌
वेडावलेल्या मनास एक दिलासा आहे, ❤️
कारण तू स्पर्शातूनच केलेला 🤲
तुझ्या प्रेमाचा खुलासा आहे. 💑
हॅपी बर्थडे डियर…🍰

सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही ☀️
आणि तुझ्याशिवाय माझे जीवन हे 😔
अजिबातच जीवन नाही. 💔
तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस. ✨💖
💓🎂 अशा माझ्या जीवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂

जशी मधमाशी गोड मधाला जाऊन चिटकते 🐝🍯
तुझीच मी तुला चिटकते कारण 🤗💕
तु मधापेक्षा हि गोड आहेस 💖
स्वीटहार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 😘

तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला 💝
एक सुंदर गिफ्ट द्यावं म्हटलं, 🎁
मग नंतर मनात विचार आला, 🤔
जी स्वत:च इतकी सुंदर आहे, 😍
तिला काय सुंदर गिफ्ट देऊ… 💖
हॅप्पी बर्थडे माझ्या जीवा! 😘

मला आशा आहे, Love heart touching birthday wishes in Marathi या लेखात दिलेल्या वाढदिवसानिमित्त च्या सुंदर अशा शुभेच्छा तुम्ही तुमच्या प्रियसी सोबत किंवा प्रियकरासोबत शेअर करून आजचा दिवस नक्कीच स्पेशल बनवाल.

Also Read

Marathi Kavita On Love

Heart touching Love quotes in Marathi

Aakriti Deshmukh

नमस्कार मित्रांनो, मी आकृति देशमुख, मी B.SC IT केली असून पुण्यामधील एका प्रायव्हेट कंपनी मध्ये जॉब करते. लहानपणासूनचच मला वाचनाची आवड होती आणि कॉलेज ला गेल्यापासून मला लिहायची आवड निर्माण झाली आणि त्यातूनच मी marathideliynews.com या वेबसाइट ची सुरुवात केली आहे, मी मला माहिती असलेल्या टॉपिक वर सखोल माहिती घेऊन माझ्या या ब्लॉग वर लेख लिहिते.

Leave a Comment