नमस्कार MarathiDeliyNews.com या आमच्या वेबसाईटवरती स्वागत आहे ! आमच्या मराठी बांधवाना शिक्षण, आर्थिक, सरकारी योजना, कृषि योजना तसेच मराठी साहित्या बद्दल योग्य ती महत्वाची माहिती देणे हाच केवळ आमचा प्रामाणिक व निस्वार्थ प्रयत्न आहे.
नमस्कार मित्रांनो, मी आकृति देशमुख, मी B.SC IT केली असून पुण्यामधील एका प्रायव्हेट कंपनी मध्ये जॉब करते. लहानपणासूनचच मला वाचनाची आवड होती आणि कॉलेज ला गेल्यापासून मला लिहायची आवड निर्माण झाली आणि त्यातूनच मी marathideliynews.com या वेबसाइट ची सुरुवात केली आहे, मी मला माहिती असलेल्या टॉपिक वर सखोल माहिती घेऊन माझ्या या ब्लॉग वर लेख लिहिते.
वेबसाईटवरती कोणकोणती माहिती मिळणार
- आर्थिक माहिती
- मराठी निबंध
- शिक्षण
- मराठी साहित्य
- सरकारी योजना
- कृषी योजना
तुम्ही आम्हाला [email protected] या ईमेल वरती संपर्क करू शकता.