Heart touching quotes in marathi
Love quotes in marathi: प्रेम म्हणजे अशी गोष्ट आहे कि ते प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात एकदा ना एकदा होतचं नि ते एकदा झालेलं प्रेम हे आयुष्यभर नाही विसरता येत म्हणून त्याच प्रेमाच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आपण हा 100+ सुंदर प्रेमाच्या चार गोष्टी याठिकाणी मांडल्या आहेत, ज्यामध्ये Heart touching love quotes हा सुंदर असा संग्रह बनवला आहे.

मराठी लव्ह कोट्स 2024 | Love quotes in marathi
- “तुमची सुरवात कशीही होवो, काळजी घ्या शेवट छानच व्हायला हवा”
- “मला या रस्त्याने नको जायला पुढे तिचं घर लागतं, आणि नेमकं त्याच वळणावर मन वेड्यासारख वागतं”
- “तिने पाहून न पाहिल्यासारखं केलं, मी ही खिशातला मोबाईल काढून कानाला लावला”
- “साड्यांच्या कपाटात सगळ्यात सुंदर साडी सर्वात खाली असते, जी त्याने दिलेली असते”
- “जन्मभर जपणार आहे मी ही जखम, तिने तिच्या हाताने वार केला होत”
- “गिफ्ट म्हणून दिलेल्या चॉकलेटचे पैसेही परत मागितले गेले, त्याच्याजवळ हिशोब होता.. माझ्याजवळ रॅपर्स”
- “पुन्हा भेटु आपण आपल्या प्रेमासाठी, या जन्मीचं प्रेम राखून ठेवु त्या पुढच्या जन्मासाठी”
- “उशीला छातीशी धरून घट्ट बिलगून बसलो, आपल्या सगळ्या मिठ्यांचा मग फ्लॅशबॅक सुरू झाला”
- “जेव्हा तुम्हाला कळत तिच्यासोबत तुमचं भविष्य नाही, तेव्हा तुम्ही आधी पेक्षा जास्त तिच्यावर प्रेम करायला लागता”
- “रविवार सारखं वाया घालवलं तू मला, आयुष्यभर तुझ्या वाट्याला आता सोमवार येईल”

Heart touching love quotes in Marathi
- “आज रात्रभर त्याला झोप नाही, लागणार उद्या तिला पहायला पाहुणे येणार आहेत”
- “रंग रूप लावण्य सारं काळाबरोबर लयाला जाईल, एक तुझं माझं प्रेमचं आहे जे शेवटपर्यंत राहीलं”
- “हल्ली सुना सुनाचं असतो तुझ्या गावाकडे जाणारा रस्ता, माझी वर्दळ असायची जिथे चालता बोलता उठता बसता”
- “खुशाल जा तुला जिथे हवे तिथे जन्मभर मला पुरेल, तुझी नजर फिरेल जरी भणंग एकटा दिसेल रानभर तुझी नजर”
- “खूपवेळ सांभाळलं दोघांनी एकमेकांना, शेवटी फोन ठेवताना रडू आलचं”
- “हि रुखरूख आता आयुष्यभर जाळेल मला, त्याला मिठी मारायची होती, आणि मी नाही म्हणाले”
- “नेहमी प्रमाणे बराच वेळ खिडकीखाली रेंगाळत राहिला एक मुलगा, आणि मग कुठून तरी एक आवाज आला, ती गावाला गेलीये”
- “मोठ्या घरात मुलगी दिली म्हणजे ती सुखातच राहील साफ खोटे आहे, मोठ्या घराचा पिंजरा मोठा आणि मजबूत असतो”
- “मी हाक मारेल तू वळून पाहशील ना, हाक मारण्याइतकी तरी जवळ राहशील ना”
- “एखाद्याच्या उचकीच कारण, व्हा पण हुंदक्याचं नको”
Marathi quotes on love

- “एखाद्याचे मरण किती सुंदर असावे, त्याची राख उचलायला तिचे हात असावे”
- “माझ्या कामावरच्या रस्त्याला एक तुझ्या नावाचं दुकान आहे, आणि आता माझ्या घरात फक्त त्याच दुकानातील सामान आहे”
- “विसरला होता रूमाल एकदा वर्गात तिने, तो अजूनही माझ्या कपाटात आहे दरवळ त्याचा”
- “आज हिरवी साडी नेसली होती तिने, भर पावसात निसर्गाचा जळफळाट पाहीला मी”
- “पाच पाच मिनिटांनी गालाला किस करतो, तुझ्या हातातल्या त्या रुमालाचा कायम हेवा वाटतो मला”
- “तीने नवऱ्या सोबतचा फोटो आज इंस्टावर पोस्ट केला आहे, मला काही फरक नाही पडत, मी तर लाईक पण नाही केला आहे”
- “प्रिय सखे राधा होऊ नकोस ना , मी पण होणार नाही कृष्ण कारण, नाही जमणार आयुष्यभर तुझ्याशिवाय जगणं मला”
- “प्लॅस्टिकच्या कपातील टी पेक्षा, बशीतला चहा जास्त हॅन्डसम दिसतो”
- “मी कितीही प्रयत्न केला तरी, तो आरशातला माणूस हसत नाही, असचं होतं माझं नेहमी जेव्हा तू माझ्याशी बोलत नाही”
- “राहून राहून वाटतं काहीतरी राहीलयं, जाता जाता तिने मागे वळून पाहीलयं”
Love heart touching birthday wishes in Marathi
Love caption in Marathi

Love quotes in marathi
- “आज बऱ्याचं वर्षांनी एका कार्यक्रमात आम्ही दोघं समोरासमोर आलो, तिने ओळख दिली नाही, मी ही मग नमस्कार करत नावं विचारून टाकलं”
- “किती मुसळधार आहे हा पाऊस, छे..! काहीचं नाही, मी तिला रडताना पाहिलयं”
- “तुला बोलायचं नसेल तर नको बोलूस माझ्याशी, मला पण काही गरज नाही, आज सकाळ पासूनचा तिचा हा दहावा मॅसेज आहे”
- “मी विचारलेल्या प्रश्नावर तुझं हो म्हणून उत्तर आलं, पहाटेचं स्वप्नं होतं उठल्यावर हसू आलं”
- “अनोळखी नंबर वरून कुणीतरी हॅलो म्हटलं, नि डोळ्यांतलं पाणी पुढे गालांवर ओघळलं”
- “खबर आलीये कानांवर कि ती माहेरी आलीये, आज मे च्या महिन्यात त्याची दिवाळी आलीये”
- “प्रत्येक वेळी तुझं राज्य असतं माझ्यावर, आठवणींच्या खेळात याला तुझं प्रेम म्हणाव की राजकारण”
- “प्रेमालाही, ‘आयकर’ लागू व्हावा…कदाचित… भावनांचे दुरुपयोग थांबतील”
- “त्याने रंगाने भरलेले हात दाखवले व्हिडिओ कॉलवर, तिने स्वतःच्या हातांनी मग रंग लावून घेतला गालांना”
- “रंग सरल्यावर दिसतो जसा बर्फाचा गोळा, तुझ्याशिवाय असे दिसते आयुष्य माझे मला”
Prem quotes in marathi

- “मी माझ्या जगण्यात त्याची स्टाईल ठेवली आहे, त्याने कायम माझ्या ओठांवर स्माईल ठेवली आहे”
- “डोळ्यात काजळ, गुलाबी रंग, नवी साडी, नवी नथ, सगळा साज शृंगार नवा होता, मी कशी दिसतीये हे सांगायला आज तू ही समोर हवा होता”
- “तिच्या केसातल्या क्लिप पासून ते, पायातल्या काळ्या धाग्या पर्यंत, लहानसहान गोष्टीवर प्रेम केलंय मी, हसण्यावरच नाही तिच्या रुसण्यावरही प्रेम केलंय मी”
- “एक बोटचं अंतर राहीलं दोघांच्या नाकांमध्ये, जाताना ती माझ्या ओठांवर तहान ठेवून गेली”
- “कधी कधी वाटतं आपलं विज्ञान किती मागासलेलं आहे, मला अजूनही या मोबाईल मधून तुला मिठी मारता येत नाही”
- “अजूनही वाटतं स्वप्नं आहे सगळं, ती बसलीये पाटावर बाजूला माझ्या”
- “तिची रात्र लवकर झोपत नाही आता त्याच GN नसतं म्हणून, त्याची ही सकाळ लवकर उगवत नाही आता तीच GM नसतं म्हणून”
- “सखे तु गेल्या वरही जगलो भरभरून मी, पण तुझ्या नंतर कुणावर नाही गं मरता आलं”
- “कुठेच केली नाहीये नोंद मी तुझ्या-माझ्या नात्याची, खुशाल सांग तु त्याला मी सिंगल आहे म्हणून”
- “हुंदका दाटून आला तुझे गाव सोडल्यावर, मी फेकून दिले खोडरबर तुझे नाव खोडल्यावर”
Couple quotes in marathi

- “आम्ही दोघांनी ठामपणे ठरवलं होतं, प्रेमात पडायचं नाही, ती शेवटपर्यंत ठाम राहीली”
- “एकमेकांवर प्रेम आहे दोघांनी क्लेम केला, दोघांच्या जातीने मग प्रेमाचाच गेम केला”
- “तिच्या वाढदिवसाला त्याने तिला घडयाळ गिफ्ट केलं होतं, जिच्याकडे त्याच्यासाठी कधीचं वेळ नव्हता”
- “काही नंबर सेव नाही करता येत, कदाचित म्हणूनच ते पक्के तोंडपाठ असतात”
- “प्रेमासारखं प्रेमचं प्रेमाहून सुंदर काहीचं नाही, वाईटाहून वाईटही प्रेमचं प्रेमाहून वाईट काहीचं नाही”
- “एकमेकांना पांघरून झोपले दोघे, आणि रात्रभर थंडी कुडकुडत राहीली”
- “आपल्या आवडत्या व्यक्तीला दुसरं कुणीतरी आवडायला लागणं, या सारखा दुसरा नरक नाही”
- “कुठे चढ, कुठे उतार कुठे गतिरोधक, कुठे खड्डे, आज हि तिच्या घरचा रस्ता मला असा तोंडपाठ आहे”
Love thoughts in marathi

- “बघायला गेलं तर त्यांच्यात 234 km चं अंतर आहे, एका ” Hug u” मॅसेज नंतर ” ते एकमेकांच्या मिठीत असतात”
- “WhatsApp ची बडबड बंद, आता inbox रिकामचं असेलं, आज call list मध्ये नाही, मी तुझ्या उद्या contacts मध्ये ही नसेलं”
- “माझ्या मुलीचं नाव ही मी तुझ्याचं नावावर ठेवलंय, एका विझु पाहणाऱ्या निरंजनात थोडं तेल ओतून ठेवलं
- “ओलांडण्यासाठी फक्त एक पुल होता आपल्या दोघांत, तरी दोन दिशांना दोन वाटांना गेलो आपण
- “जर कधी मी चहा झालो असतो, बशीमधे उतरून तुझ्या ओठांना प्यालो असतो
- “मी तिला SMS केला काय आणू, गिफ्ट तुला वाढदिवसाला ? तिझं उत्तर आलं तू
- “प्रिय सखे आपल्या दोघांची जोडी आहेच भारी, म्हणून तर दुनिया पहात राहते आपल्याकडे सारी
- “खरं प्रेम करणार्यांना शरीरावर प्रेम नसतं, प्रेम असत त्या व्यक्तीवर तिच्या स्वभावावर आणि हे ज्याला समजतं, तो त्या व्यक्तीच्या भावना आणि मन समजून घेतो”
Love quotes in Marathi

- “मी जो आहे तो तुझ्यामुळेच आहे, तूच आहेस प्रत्येक कारण, प्रत्येक आशा आणि मी पाहिलेली प्रत्येक स्वप्न, तुझ्याशिवाय माझं जीवनच आहे अपूर्ण”
- “माणूस आवडीचं असेल तर, त्याला मनातलं सांगायला अजिबात घाबरायचं नाही, मन हलकं होऊन जातं आणि प्रेम सुद्धा वाढत”
- “तुझ्या प्रेमाची जादू अशीच चालते माझ्यावर बावळट, झोपताना आणि उठताना मला फक्त तूच दिसतेस, तुझ्या शिवाय होईना दिवसाची सुरुवात आणि शेवट”
- “आंब्याला आहे फळांच्या राजाचा मान, तशीच तू आहेस माझी जान, त्यामुळंच तर आपली जोडी दिसते एकदम छान”
- “एवढी माझी जीवापाड काळजी जर तू घेणार असशील, तर माझं तुझ्यावर असलेलं प्रेम सुद्धा कधीच कमी नाही होणार”
- “प्रेमाच्या या सुंदर गावात, माझं सगळं आयुष्य तुझ्यासाठी, माझी धावपळ माझं प्रेम माझा आनंद सगळं काही तूच”
- “तू आणि मी आपल्या दोघांचं विश्व, त्या विश्वाचे आपण साक्षीदार प्रेमाच्या, या नगरीतले आपण जिवलग साथीदार”
- “साथ माझी अखंड राहील तुलाच, एकटी नाहीस तू प्रेम तुला कायम देत राहील, फक्त स्वतःला कधी नाराज ठेवू नको”
- “एक नात माझ्या मनाच तुझ्या मनाशी बांधलेलं आहे, जग काय म्हणेल याच देणंघेणं नाहीये, पण तुझ्या प्रेमासाठी कायम माझं मन वेडच राहिलेलं आहे”
Marathi heart touching quotes

- “सख्या तुझ्या प्रेमाने अनोखा रंग भरलाय माझ्या जीवनात, तुझं माझं कायमच गहिरं नातं जुळलंय प्रेमाच्या या सुंदर सागरात,आता आयुष्यभर दूर जाऊ नकोस माझ्यापासून, तुझीच साथ पाहिजे मला हृदयापासून”
- “तुझ्याशिवाय मी माझ्याशिवाय तू शून्य असावं, प्रेमाच्या मैफिलीत आपलं एक सुंदर जग असावं’ तुझ्या माझ्या नात्याला छानसं मैत्रीचं नाव असावं”
- “मनातलं सगळं काही तुलाच सांगायला आवडत विश्वासाने, हात तुझा हातात धरून सोबतीने चालायला खूप आवडतं, असच राहू दे आपलं प्रेमाच नात जीवनभर निस्वार्थ”
- “माझं थोर भाग्य म्हणून भेटलास तू मला, धरुनी प्रेमाचा हातात हात माझा, कसलच दुःख नाही आता, दिलास तू आनंद मला नाही दिले दुःख, लाखमोलाची साथ तुझी हेच आहे एकदम खास माझ्यासाठी”
- “कोणी कितीही आपलं नात तोडायचा प्रयत्न केला, तरी माझा तुझ्यावर आणि तुझा माझ्यावर जो विश्वास आहे, तेच तर खर आपलं जिवलग प्रेम आहे”
- “तुझ्यासोबतच असावा माझा प्रत्येक क्षण, तुझ्याशिवाय अपूर्ण आहे माझं जीवन, तुझ्याशिवाय नको मला हे आयुष्यतूच आहेस माझं सर्वस्व”
Love message in marathi

- “खरच आपलं प्रेम किती भारी आहे ना, यात कायम असाच गोडवा राहील, कोणीच वेगळं करूश कत नाही आपल्याला, हीच तर आपली विश्वासाची प्रेमकहाणी राहील”
- “सोन्या चांदीच काय करायचं आहे तेव्हा, हिन्ऱ्यापेक्षा मौल्यवान तर तू आहेस माझ्या जीवनात, आणि अशीच प्रेमाची साथ शेवटपर्यंत देशील एवढंच प्रॉमिस कर मला”
- “काही पाउले तू माझ्यासोबत चाल, आयुष्यभराची मी साथ देईल, तू आयुष्य माझ्याबरोबर शेअर कर, आयुष्यभर आपण आनंदात जगू”
- “नाजूक तुझं इशाऱ्याने बोलणं, ह्या माझ्या छोट्या हृदयाला खूप खूप आनंद देवून जात”
- “मला आवडत प्रत्येक क्षणात तुझी काळजी घ्यायला, आणि प्रत्येक क्षणी तुला मनापासून साथ द्यायला”
- “नको बघु अस तिरक्या नजरेने मला, एकच हृदय आहे माझे कितीदा चोरशील त्याला”
- “एक नात माझ्या मनाच तुझ्या मनाशी बांधलेलं आहे, जग काय म्हणेल याच देणंघेणं नाहीये, पण तुझ्या प्रेमासाठी कायम माझं मन वेडच राहिलेलं आहे”
Premache msg in marathi

अधिक मराठी साहित्य वाचण्यासाठी येथे क्लिक करा