Lakhpati Didi Yojana : महाराष्ट्र राज्यातील देशातील सर्व महिला भगिनींसाठी अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र राज्य सरकार हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच अग्रेसर असते देशातील व महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वयंरोजगार व तसेच व्यावसायिक उद्योगधंद्यांसाठी नवीन नवीन योजनांचा उपक्रम हा सरकारद्वारे राबविला जातो.
यामध्ये महिलांच्या उन्नतीचा तसेच त्यांच्या प्रगतीचा विचार करून या सर्व योजना सरकार अमलात आणत असते नुकत्या झालेल्या स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमांमध्ये आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी व त्यांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांचे जीवन सुजलम सुफलम करण्याकरिता नवीन योजनेची घोषणा केली होती ती योजना म्हणजे लखपती दीदी योजना ही आहे या योजनेचे प्रमुख धोरण हे समाजातील ज्या होतकरू महिला आहेत त्या महिला भगिनींसाठी आर्थिक मदतीचा हात म्हणजेच त्यांना आर्थिक मदत ही या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे.
फेब्रुवारी महिन्यामध्ये नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये या लखपती योजनेची घोषणा दिली होती त्या संदर्भात या योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतुदी करण्यात आल्या आहे यामध्ये समाजातील कष्टकरी व होतकरू आणि गरजू महिलांना एक भक्कम अशी आर्थिक मदत ती पण बिना व्याजी म्हणजेच दिलेल्या कर्जावरती कोणत्याही प्रकारचे व्याज घेतले जाणार नाही व त्यांना हे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ही योजना अत्यंत सुखद व उपयोगाची ही सर्व महिला वर्गास ठरणार आहे. तर या योजनेमध्ये एकूणच देशातील तीन कोटी महिला भगिनींना अर्थसहाय्य पुरवले जाणार आहे. त्यामुळे ज्या महिला या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहेत त्यांनी या अशा अप्रतिम योजनेचा लाभ हा घ्यायला हवा तर आज आपण या ब्लॉगमध्ये या योजनेविषयी सविस्तरपणे तसेच योग्यरित्या माहिती घेणार आहोत.

Lakhpati Didi योजनेबद्दल माहिती | What is Lakhpati Didi Yojana
आपल्या देशातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बचत गट कार्यरत आहेत त्या बचत गटाच्या अंतर्गत महिला ह्या नवनवीन उद्योगधंदे हे करत असतात तर त्या सर्व उद्योगधंद्यांना चालना मिळण्यासाठी या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे या योजनेअंतर्गत देशातील जवळजवळ तीन कोटी महिलांना या योजनेद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे व तसेच असे प्रशिक्षण मिळणार आहे.
हा प्रशिक्षण उपक्रम देशातील सर्व स्वयंसहाय्यता म्हणजेच बचत गटाच्या अंतर्गत हा दिला जाणार आहे. ज्यामुळे महिलांना ज्या त्या उद्योगधंद्यांच्या बद्दल या प्रशिक्षणामुळे योग्य ती माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे यामध्ये अगोदर केवळ देशातील दोन कोटी महिलांनाच याचा लाभ देण्याचे सरकारने आयोजले होते परंतु ते आता नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये वाढविण्यात आले आहे जे की आता तीन कोटी करण्यात आले आहे तर राज्यातील व देशातील तीन व त्याहून जास्त महिलांना या सरकारच्या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेमध्ये कर्ज हे बिनव्याजी मिळणार आहे.
लखपती दिदी योजने बद्दल पाठीमागील सरकारची धोरणे व उद्दिष्टे काय आहेत
या योजनेअंतर्गत देशातील महिलांना ही सक्षम बनवणे तसेच त्यांना स्वतःच्या पायावरती उभे राहून नवनवीन व्यवसाय शिकण्यासाठी प्रेरित करणे व त्या संदर्भात त्यांना ही सक्षम बनवणे तसेच त्यांना स्वतःच्या पायावरती उभे राहून नवनवीन व्यवसाय शिकण्यासाठी प्रेरित करणे व त्या संदर्भात त्यांना प्रशिक्षित करून नवनवीन उद्योग उभारणीमध्ये व तसेच त्यांचा आर्थिक पाया घट्ट करण्याकरता तसेच त्यांना वेगवेगळे कौशल्य प्रदान करणे, तसेच त्यांना स्वयंरोजगारीत करून इतर महिलांनाही या उद्योग धंद्यामध्ये सक्रिय करणे व जास्तीत जास्त स्वयंरोजगाराची निर्मिती करून नवीन नवीन रोजगार संधी वाढवणे ही सर्व या योजने पाठीमागची धोरणे आहेत.
अधिक माहितीसाठी केंद्र सरकारच्या या संकेत स्थळाला भेट द्या – Website Lakhpati Didi Yojana
सर्वप्रथम ज्या महिला लखपती दिदी या योजनेमध्ये त्या महिलांसाठी सर्वात अगोदर सरकारकडून महत्त्वपूर्ण असे मिळणारे लखपती दीदी या योजनेअंतर्गत त्यांना स्वतःचा व्यवसाय म्हणजेच रोजगारासाठी केंद्र सरकारकडून एक ते दीड लाख केंद्र सरकारकडून एक ते पाच लाख रुपये एवढी व्याज मुक्त आर्थिक रक्कम त्यांना दिली जाणार आहे. तसेच त्याचबरोबर योग्य ते प्रशिक्षण वर्गही त्यांच्या व्यवसायासाठी जाणार आहेत तसेच जे महिला भगिनी स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत, त्यांना त्यांच्या प्रॉडक्ट पासून ते मार्केटमध्ये विकण्यापर्यंत सर्व प्रकारचे मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे व त्यांच्या व्यवसायास भक्कम बनवण्यासाठी या योजनेद्वारे मदत केली जाणार आहे. तसेच त्यांची आर्थिक उत्पन्न वाढवण्याचे ही या योजनेद्वारे मदत केली जाणार आहे.
Lakhpati Didi Yojana नेचा लाभ मिळवण्यासाठी लागणारे पात्रता व निकष
या लखपती दीदी लाभ हा देशातील व राज्यांतील किंवा शहरी भागातील किंवा ग्रामीण भागातील सर्व महिला भगिनी घेऊ शकतात यामध्ये महिला भगिनी हा त्यांच्या भागातील कोणत्या ना कोणत्या बचत गटामध्ये किंवा स्वयं सहाय्यता गटांमध्ये सहभागी असणे अत्यंत गरजेचे आहे.
तर त्या या गटांमध्ये सहभागी नसतील तर या योजनेचा लाभ त्यांना घेता येणार नाही. यामध्ये ज्या महिला भगिनी या योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्यांना फक्त आणि फक्त त्यांच्या वयाची अट असणार आहे त्यामध्ये त्यांचे वय हे 18 ते 50 यादरम्यानच्या असायला पाहिजे व त्या बचत गटांच्या सदस्य व त्यांचा सहभाग असणे गरजेचे आहे तरच या योजनेचा योग्यरित्या त्यांना फायदा घेण्यात येणार आहे.
लखपती दिदी योजना अर्ज करणाऱ्या महिलांसाठी आवश्यक ती कागदपत्रे
योजनेमध्ये पात्र होण्यासाठी जी कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ते आपण खालील प्रमाणे पाहूया,
अर्ज करणाऱ्या महिलेचे आधार कार्ड तसेच पॅन कार्ड हाय प्रमाणपत्र तसेच महिलेचा स्वतःचा मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचे फोटो राष्ट्रीयकृत बँकेचे खाते व खाते पासबुक, ई-मेल आयडी तसेच त्यांचा मूळ पत्ता ही सर्व कागदपत्रे अर्ज करणाऱ्या महिलांकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. यातील कोणतेही एक कागदपत्र नसल्यास या योजनेसाठी त्या अर्ज करू शकत नाहीत. त्यामुळे दिलेल्या योग्य त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे या योजनेसाठी आवश्यक आहे.
Lakhpati Didi कर्ज तुम्हाला कसे मिळू शकते त्याबद्दल माहिती
सर्वप्रथम या योजनेसाठी अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असावी तसेच कोणत्याही बचत गटामध्ये सदस्य असणे आवश्यक आहे तसेच त्यांची वयोमर्यादा ही 18 ते 50 या दरम्यानची असावी. या योजनेमध्ये कोणत्याही महिलेस जर स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असेल तर त्या संदर्भात लागणारी सर्व आवश्यक ती कागदपत्रे त्यांच्याकडे उपलब्ध असणे गरजेचे आहे व ती त्यांनी त्यांच्या बचत गटांच्या कार्यालयांमध्ये जमा करणे गरजेचे आहे.
यामध्ये त्यांचे सर्व यामध्ये त्यांचे सर्व कागदपत्रे व पात्रता निकष पूर्ण असल्यानंतर त्यांचा सर्व अर्ज हा कार्यालयामध्ये व्यवस्थित प्रकारे पडताळणी करून तो Lakhpati Didi Yojana या योजनेच्या कर्जासाठी मंजूर करण्यात येईल त्यानंतर असणाऱ्या सर्व इतर बाबींची माहिती त्यांना पुरवावी लागणार आहे. त्यानंतर त्या अर्जदार महिलेस व त्यांच्या सर्व पूर्ण गटात हे आर्थिक साह्य पुरवण्यात येईल.या लखपती निधी योजनेअंतर्गत देशांमध्ये असणाऱ्या 83 लाख बचत गटांना यामध्ये सहभागी होता येणार आहे यामध्ये एकूण या सर्व बचत गटांमध्ये एकूण नऊ कोटी महिला कार्यरत आहेत त्या सर्व महिलांना या लखपती दीदी योजनेअंतर्गत खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला असून त्यांना या योजनेअंतर्गत स्वयंरोजगारी करण्यात आले आहे.
तसेच यातील एक कोटीहून अधिक महिलांना या लखपती दीदी योजने अंतर्गत त्यांना लखपती दीदी असा दर्जा प्राप्त झाला आहे. या योजनेमुळे महिलांचे भवितव्य हे सुरक्षित झाले आहे तसेच त्यांना व त्यांच्या परिवारास एक आर्थिक पाठबळ व एक हक्काचा आधार मिळालेला आहे.
ज्या महिला भगिनीस या लखपती दिदी योजना नेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी नक्कीच या योजनेचा लाभ घ्यावा व यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता त्यांनी करून ते या योजनेमध्ये यशस्वी त्या सहभागी होऊ शकतात व त्यांचे उज्वल भविष्य घडवू शकतात.
Lakhpati Didi Yojana निष्कर्ष
लखपती दीदी योजनेच्या अंतर्गत राज्यातील तसेच देशातील सर्व व्यावसाय करणाऱ्या किंवा ज्या महिला नवीन व्यवसाय उभारू इच्छित आहेत व ज्या महिला बचत गटांसोबत जोडले गेलेले आहेत व व्यावसायिक करत आहेत अशा सर्व महिलांना एक लाखापासून ते पाच लाखापर्यंत व्यवसाय करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विना व्याज कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या कर्जाचा उपयोग करून महिला या त्यांचा व्यवसाय वाढवू शकता व नफा कमवू शकतात.
अधिक वाचा- विहीर खोदण्यासाठी आता 4 लाख रुपये अनुदान
अधिक वाचा- 5 वर्ष रेशनकार्ड धारकांना मोफत धान्य । Free Ration Yojana
आम्ही याच प्रकारच्या सर्व नवनवीन सरकारने सामान्य नागरिकांकरता आयोजित केलेल्या योजनांबद्दल आमच्या वेबसाईट वरती माहिती देत असतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या महिला भगिनींपर्यंत व तसेच बचत गटांपर्यंत ही माहिती पोहोचू शकतात व त्यांना या Lakhpati Didi Yojana योजनेपासून मिळणाऱ्या लाभांबद्दल माहिती देऊ शकता.
FAQ’s
1).लखपती दीदी योजना म्हणजे काय?
उत्तर- केंद्र सरकारच्या अंतर्गत महिला बचत गटांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा आहे त्या व्यवसायास एक लाख रुपयांपासून ते पाच लाखांपर्यंत विना व्याज कर्ज देण्यात येते यास लखपती दीदी योजना असे म्हटले जाते.
2).Lakhpati Didi Yojana साठी अर्ज कोठे करावा?
उत्तर- लखपती दीदी योजनेसाठी अर्ज हा बचत गटांमार्फत जवळच्या जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये या अलग परिस्थिती बचत गटांमार्फत जवळच्या जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये योजनेचा अर्ज करावा.
3).समाजातील कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो?
उत्तर- ज्या महिला बचत गटा अंतर्गत काही व्यवसाय किंवा उद्योग करीत असल्यास अशा बचत गटांना किंवा एखाद्या महिलेस स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल अशा सर्व महिलांना या योजनेचा अर्ज करता येतो.
4).लखपती दीदी योजनेची पात्रता काय आहे?
उत्तर- लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करताना ती महिला कोणत्यातरी बचत गटासोबत जोडलेली असावी किंवा तिचा स्वतःचा व्यवसाय असावा तरच त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
5). लखपती दिदी योजना नेस अर्ज करताना महिला भगिनींचे वय किती असावे?
उत्तर- लखपती दीदी योजनेचा अर्ज करताना महिलेचे वय हे 18 ते 60 या दरम्यान असावे.
6). लखपती दीदी योजनेअंतर्गत किती रुपयांचे कर्ज दिले जाते?
उत्तर- Lakhpati Didi Yojana नेअंतर्गत एक लाख रुपयांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.