थोर समाजसेविका स्व. सिंधुताई (माई) सपकाळ | Sindhutai sapkal information in marathi
Sindhutai sapkal information in marathi: सिंधुताई सपकाळ एक समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचा जन्म चौथा नंबर इ.स 14 नोव्हेंबर,1947 रोजी झाला त्यांची एक विशेष गोष्ट म्हणजे त्या भारतामधील अनाथ मुलांना सांभाळायचे मानकार्य या समाजसेविका करत होत्या तर यांच्या जन्माविषयी संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
सिंधुताईंचा जन्म वर्धा जिल्ह्यातील एका खेडेगावात म्हणजेच पिंपरी मेघे येथील अभिमन्यू साठे या गुराखाच्या घरी झाला अभिमन्यूसाठी यांचे नाव सिंधी ठेवण्यात आले होते सिंधुताईची लग्न कमी वयाचे असतानाच झाले सिंधुताई च्या पतीचे नाव श्रीहरी सपकाळ असे होते आणि ते वयाने सिंधुताई पेक्षा मोठे होते लग्न झाल्यानंतर ते वर्ध्यातील नंतर गाव या गावी राहायला गेले त्यांचे लग्न जास्त दिवस टिकू शकले नाही व त्यांच्या वयाच्या 20 व्या वर्षी पतीने त्यांना व त्यांच्या मुलींना सोडून दिले. वयाने मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी यांच्या घरी सिंधुबाईंना खूप सासुरवास झाला होता कुटुंबात शैक्षणिक वातावरण होते त्यामुळे जंगलात लाकूड फाटा शेण गोळा करताना सापडलेले कागद माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळात लपून ठेवायच्या क्वचित घरी एकटा असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असायच्या.

सिंधुताई सपकाळ अठराव्या वर्षात च्या होईपर्यंत त्याने तीन बाळंतपणे केली. आणि चौथ्या गर्भवतीच्या वेळेस आयुष्यातला खूप मोठा संघर्ष केला होता. तेव्हाच्या काळात गुरांचा हाच एक व्यवसाय होता गुरांचे शेण काढता काढता बायांची कमरे दुखून यायची व त्या बदल्या त्यांना पैसेही मिळत नसायचे रस्त्यावर मुरूम फेकणाऱ्यांना मजुरी पण शेण काढणाऱ्यांना मजुरी मिळत नसायची यासाठी सिंधुबाईंनी बंड पुकारले आणि त्यासाठी लढायला सुरुवात केली आणि या लढाईमध्ये त्या जिंकल्या त्यांना पण त्यांना या लढाईची किंमतही मोजावी लागली. सिंधुताई शक्तीने व धैर्यावान बुद्धीने केलेले काम पाहून जमीनदार दमडाजी असे दुखावले गेले होते त्यामुळे जंगलाकडून येणारी रक्कम ही बंद झाली होती.
सिंधुताई सपकाळ यांच्या चरित्रावर दमडाजीने खूप मोठे संशय लावले त्यांनी सिंधुबाईच्या पोटात असलेले मुल हे स्वतःचे असल्याचे सगळ्या गावात सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या नवऱ्याच्या मनात त्यांच्या चरित्राबद्दल संशय निर्माण झाला होता त्यामुळे पूर्ण दिवस त्याने सिंधुताईंना बेदम मारून घराबाहेर काढून टाकले सिंधुताईना बालपणीच्या अवस्थेतच श्रीहरी यांनी गायीच्या गोठ्यात आणून टाकले. त्याच अवस्थेत त्यांना एक कन्या जन्माला आली व नवऱ्याने हकल्यानंतर गावकऱ्यांनाही सिंधुताईंना थकलून गावाबाहेर काढले त्याच अवस्थेत सिंधुबाई आपल्या माहेरी आल्या पण माहेरी माहेरी जाऊ नये ही कोणी जवळ घेतले नाही.
तिथून त्या परभणी नांदेड मनमाड रेल्वे स्टेशनवर गेल्या व भीक मागुन पोट भरवत असायच्या. मिळालेले दान. भाकर उष्टी एके दिवशी जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला पण लहान मुलीचा जीव घेतला तर स्वतःला पाप लागेल म्हणून त्याने त्यांचे पाहून मागे घेतले. त्यांनी आयुष्यात खूप संघर्ष केले. व पुन्हा भीक मागत पोट भरणे चालू केले. सिंधुताई या दिवसभर भीक मागायच्या आणि रात्रीच्या वेळेस स्टेशनवरच झोपत असायच्या तिथे काही त्यांनी कधी एकटे खाल्ले नाही स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून जे काय मिळालेले अन्न असेल ते त्यांना खायला द्यायच्या व सर्व भिकारी एकत्र येऊन अन्न खायचे. त्यांनी कधी स्वतःचा विचार आधी केला नाही.
स्वतः उपाशी राहून भिक मागून आणलेले अन्न सर्व भिकारी लोकांना एकत्र घेऊन एकत्रितपणे खायचे. अशाप्रकारे त्यांनी त्यांच्या मुलीच्या अस्तित्वासाठी स्वतः जीवनात बरेच संघर्ष केले व त्या संघर्षातून ते कायम पुढे चालत गेल्या. सिंधुताई सपकाळ यांनी अशा अनेक ठिकाणी राहून भीक मागून त्यांचे पोट भरविले तसेच त्यांना एक दिवस लक्षात आले की असे अनेक पालकांनी सोडलेले अनेक अनेक मुले असतील त्यामुळे त्यांनी एक निश्चय केला की प्रत्येक अनाथ मुलांना आपण सांभाळायचे. अशाप्रकारे सिंधुताई सपकाळ या अनाथ मुलांच्या आई झाल्या. त्यासाठी त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी समर्पित केले. व अनेक वर्षांच्या संघर्षानंतर त्यांना आपल्या भारतात अनाथ मुलांची माई म्हणून ओळख मिळाली. सिंधुताईंनी 1000 हून अधिक मुलांचे पालन पोषण केले.

आदिवासी लोकांसाठी केलेले काही कार्य- अनाथ मुलांना सांभाळ करून त्यांना योग्य दिशा मिळवून देण्यासाठी सिंधुताईंनी एक संस्था ओपन केली त्या संस्थेचे नाव ममता बाल सदन असे होते. 1947 पुण्यातील पुरंदर तालुक्यात कुंभारवाडा गावात त्यांनी ही संस्था स्थापन केली आपली कन्या ममताईला दगडूशेठ हलवाई या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण करिता सेवा सदन या ठिकाणी दाखल केली.
ममता बाल सदन या संस्थेत त्यांनी अनेक अशा बेवारस मुलांना आधार दिला तेथे लहान मुलांना शिक्षण देणे देण्याचे ठरविले त्याचबरोबर भोजन कपडे अन्य सुविधा त्यांनी या संस्थेमार्फत देण्याचे का केले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेथील मुलांना स्वावलंबी होण्यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन दिले जात असायचे अशा आर्थिक दृष्ट्या स्वयं पूर्ण करण्यासाठी युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून त्यांची विवाह आयोजित करण्याचे हेही काम त्या संस्थेच्या माध्यमातून केले जात असायचे.
सिंधुताईंनी अनाथ मुलांसाठी स्थापन केलेल्या संस्था
- पुणे हडपसर येथे बालनिकेतन
- चिखलदरा येथे सावित्रीबाई फुले मुलींचे वस्तीगृह
- वर्धा येथे अभिमान बाल भवन आणि गोपिका गायीरक्षक केंद्र वर्धा गोपालन
- सासवड येथे सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्था पुणे

सिंधुताई सपकाळ या चिखलदरा येथे राहत राहत होत्या त्या गावातल्या व्याघ्र प्रकल्प सुरू होता त्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी सिंधुताई सपकाळ पुढाकार घेतला कारण त्या प्रकल्पामुळे आदिवासी लोकांची आदिवासी लोकांची 84 घरे होती. म्हणूनच सिंधुताई सपकाळ यांनी गावकऱ्यांना आता च्या मूळ भूमीत आणण्याचा निर्णय घेतला त्यावेळी वन मंत्री छडीलाल गुप्ता यांची समक्ष भेट घेऊन चर्चा करून त्यांनी सांगितले की जोपर्यंत गावकऱ्यांच्या जमिनी गावकऱ्यांना दिल्या जात नाही.तो तोपर्यंत कुठेही जाणार नाही.
25 नोव्हेंबर 2021 या दिवशी सिंधुताई सपकाळ ऑपरेशन झाले होते. त्या पाच वर्षापासून या डायटॅमॅटिक हर्नियामुळे ग्रस्तलेला होत्या त्यामुळे त्यांच्या डाव्या बाजूचे फुफ्फुस व्यवस्थितपणे काम करत नव्हते. म्हणून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आणि त्यांतर त्यांची प्रकृती ही बरी झाली होती. पण काळांतराने त्यांना संसर्ग वाढला व त्यांची प्रकृती कधी जास्त बिघडू लागली त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर च्या सपोर्टने ठेवण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा मोठा झटका बसला. तो दिवस म्हणजे 4 जानेवारी 2022 संध्याकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला.अशा प्रकारे त्यांनी गॅलेक्सी केअर हॉस्पिटल मधून त्यांचा शेवटचा श्वास सोडला होता.
सिंधुताई सपकाळ यांचा पुरस्कार व गौरव यांना सुमारे 750 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत त्यांना पद्मश्री पुरस्कारही मिळालेला आहे महाराष्ट्र शासनाचा राज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार आहे त्यांना मिळालेला आहे आणि पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुरस्कार 2012 हा ही पुरस्कार त्यांना मिळालेला आहे असे बरेच पुरस्कार सिंधुताई सपकाळ यांना त्यांच्या कर्तृत्वातून मिळालेले आहेत.
सिंधुताई सपकाळ यांना मिळालेले अमूल्य पुरस्कार
- सामाजिक सहयोगी पुरस्कार (1992)
- IT PROFIT ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (1996)
- दैनिक लोकसत्ताचा सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार (2008)
- अहिल्याबाई होळकर पुरस्कार (2010)
- कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार (2012)
- CNN-IBN आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला ‘रिअल हीरो पुरस्कार’ (2012).
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (2012)
- मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (2013)
- सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
- राजाई पुरस्कार
- शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
- प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (2015)
- डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (2017)
- पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार
- पद्मश्री पुरस्कार (2021)

सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर एक मराठी पिक्चर ही मी सिंधू बाई सपकाळ असा मराठी चित्रपट सुद्धा प्रकाशित झालेला आहे.आणि सिंधुताईच्या जीवनावर आधारित अनाथांचे यशोदा या नावाचा अनुबोधपट 16/ 2024 रोजी निघाला.
असेच नवनवीन थोर व्यक्तींबद्दल अप्रतिम माहिती वाचा