माझे आवडते फूल गुलाब निबंध मराठी

माझे आवडते फुल फुलांचा राजा गुलाब निबंध | Maze Avadte Phool Gulab Marathi nibandh
Maze Avadte Phool Gulab Marathi nibandh: फुल या शब्दात दोनच शब्द पण त्याचे महत्व आपल्या जीवनात अगणित आहेत. माझे आवडते फूल म्हणजे गुलाब आहे. गुलाब हे फुल सगळ्यांनाच आवडते. गुलाब हे फुल अनेक प्रकारचं असते. त्या गुलाबाचे रंग काळा, लाल, गुलाबी, असे अनेक रंग असतात. गुलाब हे फूल सगळेच डोक्यात माळतात. कारण त्या गुलाबाच्या फुलांचा सुगंध खूप छान येतो. गुलाबाच्या फुलाचा सुगंध खूप लांब जातो. गुलाबांची नावे काट्याची गुलाब, सुगंधी गुलाब अशी नावे आहेत.
गुलाबाच्या झाडाला काटे असतात. गुलाबाचे झाड खूप डेरेदार असते. आपल्या देशात वेगवेगळ्या जातींची अनेक गुलाबाची फुले आहेत. गुलाब या फुलापासून गुलकंद बनवला जातो. गुलाब या फुलाचा सुगंध खूपच येतो. म्हणून मोठ्या कंपनीमध्ये गुलाबाच्या अगरबत्त्या बनवल्या जातात. गुलाब हे वेगळे फुल आहे. कारण सगळ्या फुलांचे रंग बदलत नसतात. तसेच गुलाबाच्या फुलांचे रंग बदलत असतात. गुलाबाच्या झाडांची पाने बारीक असतात. झाडाला खूपच काटे असतात. एखाद्या मोठ्या व्यक्तीचा जर सत्कार किंवा लग्न समारंभासाठी घर सजवले जाते व गुच्छ बनवले जातात.
गुलाबाच्या फुलापासून अत्तर, सेंट, सरबत इत्यादी काही बनवलं जाते. जर कोणी नवीन व मोठे पाहुणे आले असतील तर त्यांच्या कोटावर ती नेहमी गुलाबाचे फुल असते. गुलाबाच्या पाकळ्या अतिशय कोमल व सुद्धा असतात. काही भागात गुलाबाच्या व अनेक प्रकारच्या फुलांच्या शेती करतात. 7 फेब्रुवारीला रोज डे म्हणजेच गुलाबाचा दिवस म्हणून अनेक लोक साजरा करतात. गुलाबाचे उपयोग भरपूर कामासाठी होतात. घरात व इतर ठिकाणी गुलाबाचा सजावटीसाठी उपयोग केला जातो. स्त्रिया आपण सुंदर दिसावं म्हणून डोक्यात गुलाबाचे फुल माळतात. याशिवाय काही आयुर्वेदिक औषधे बनविण्यासाठी देखील गुलाबाच्या पाकळ्यांचा उपयोग केला जातो.

Maze avadte phool essay in marathi
गुलाबाची फुले छान छान बागेमध्ये सुद्धा असतात. काही गुलाबांमध्ये दोन रंग एका फुलात मिक्स असतात. गुलाबाचे जेव्हा फुल फुलते तेव्हा आजूबाजूला फुलपाखरे उडत असतात. गुलाबाचे फुले दुकानांमध्ये ठेवतात. कारण चांगला सुगंध येतो. म्हणून पण लोकं गुलाबाचे फुल दुकानांमध्ये ठेवतात. कारण चांगला सुगंध येतो म्हणून पण लोकांना गुलाबाचे फुल खूप आवडते. लोक आपल्या मित्र-मैत्रिणींना बनविण्यासाठी गुलाबाचे फुल घेऊन जातात. कारण त्या गुलाबाच्या फुलांमुळे मित्र-मैत्रिणी एक चांगले मित्र होतात जर त्या दोघात भांडण झाले असेल तर ते गुलाबचे फुल देऊन मिटवतात.
गुलाब या फुलापासून जेल सुद्धा बनवले जाते. त्या जेलचा खूप सुगंध येतो. काही जण गुलाबाच्या कच्च्या पाकळ्या खातात. गुलाबाचा झाड जेव्हा छोटे असते तेव्हा त्याला छोटी छोटी पाने येतात. गुलाबाच्या झाडाची पाने हिरवी असतात. जेव्हा गुलाबाचे झाड मोठं होतं जातं तसं तसं त्याला कळ्या येऊ लागतात. मग रात्रीची कधी हळुवारपणे थोडी थोडी कळी फुलते. मग सकाळी आपोआप फुल उमलतात. स्त्रिया म्हणतात गुलाबाचं फुल फक्त तोडायचं नसतं तर त्यासोबत गुलाबासोबत पान सुद्धा तोडायचं असतं. कारण जर आपण फक्त गुलाब घातलं ना ते गुलाब छान दिसत नाही. त्याच्यासोबत गुलाबाचं झाडाचं पान जर घेतलं तर ते खूप छान दिसतं. ते गुलाबाचं फुल लावल्यावरआपली सुंदरता सुद्धा वाढते.
काही गुलाबांची झाडे आणि फुले पाने हे तिन्हीही खूप बारकी असतात. गुलाबाचे झाड लावताना गुलाबांची कांडी लावायची आणि त्यासोबत त्या कांडीला शेणखत सुद्धा लावायचं. कारण गुलाबाच्या कांडीला लगेचच पाणी फुटतात. व गुलाबाचे झाड सुद्धा खूप छान येतं. जसे जसे गुलाबाचं झाड वाढेल तसं तसं त्याला पाणी खूप येतात. व त्याला कळ्या फुलतात काही गुलाबांच्या पाकळ्या चा सुद्धा गजरा बनवतात. मोठ्या शहरात लोक गुलाबाची झाडे गच्चीत किंवा गार्डनमध्ये लावतात. गुलाबाच्या झाड लावताना कुंडीत काळी माती टाकतात मगच गुलाबाचे झाड लावतात.

आपल्या घरासमोर शो येण्यासाठी गुलाबाचे झाडे लावतात. गुलाबाचे फुल येताना एका गुलाबाला दोन गुलाब येतात. जोडून येतात पाकळ्या जर आपण मोजायला गेलो. तर अनेक पाकळ्या असतात आपल्याला वाटते की फुल उमलले पण थोडंसं फुल उमलते असत. आज छोटीशी कळी असते पण त्याला फुलाला जर दोन दिवस तोडू नये. कारण ते फुल पूर्ण उमलते. जर फुल पूर्ण उमलले तर आणि ते फुल खूप मोठे झाले तर त्या फुलाच्या पाकळ्या आपोआप मतांनी गळून खाली पडतात. गुलाबाची झाडे रंगीत फुले येतात. गुलाबाच्या जाती अनेक प्रकारच्या असतात. आपल्या देशात गावात गुलाबाचे फुल खूप प्रसिद्ध आहे. काही सणात म्हणजेच दिवाळीमध्ये गुलाबांच्या पाकळ्यांचे रांगोळी बनवतात.
काही कार्यक्रमांमध्ये तर कोणी नवीन किंवा मोठे पाहुणे आले तर त्यांचे अंगावरती गुलाबांच्या पाकळ्या टाकतात. मग ते पाहुणे येतात खालून पाया खाली सुद्धा गुलाबांच्या पाकळ्यात ठेवलेल्या असतात. त्या गुलाबांच्या पाकळ्या ओढूनच पाहुणे घरात येतात. उन्हाळ्यामध्ये झाडे म्हणजेच गुलाबाची झाडे गुलाबाची पाने जळतात. पाणी जळून जातात कारण तेव्हा पावसाळा नसतो उन्हाळा असतो जर झाडाला खूपच ऊन भेटले तर झाडे जळून जातात. त्या झाडाची पाने खाली गळून पडतात. जसं की गुलाबाचे झाड आणि गुलाबाच्या झाडाला पाणी मिळाले की गुलाबाचे झाड खूपच मोठे होते.

गुलाबाची झाडे नवीन प्रकारची असतात. त्याची पाने सुद्धा अनेक प्रकारची असतात. काही मुलींना जर गुलाब आवडले तर ते गुलाबाचे चित्र अनेक प्रकारचे काढतात. फुलांचा राजा गुलाब आहे. गुलाबाची फुले जर कोणी डोक्यात माळली नाहीत. तर ती गुलाबाची फुल नास होऊ द्यायची नाहीत. तर ती फुल देवाच्या मंदिरात देवाला वहायची असतात. गुलाबाच्या फुलांचा गजरा करता येत नाहीत. कारण मोगऱ्याची फुले जशी आपण तोडतो तशी गुलाबाची फुले तोडता येत नाहीत. कारण त्या फुलाच्या पाकळ्या गळतात. गुलाबाच्या फुलाचा कार्यक्रमासाठी उपयोग केला जातो. गुलाबाची फुले जर खूपच लोकांना आवडली तर ते त्या गुलाबाच्या फुलांचे फोटो काढतात. गुलाबाच्या झाडाची दोनदा किंवा एकदा छाटणी करावी कारण त्याची जर छाटणी केली तर त्याला नवीन पालव्या फुटतात. व झाड फुलांनी बहरते.
गुलाबाचे अनन्य साधारण महत्व तसेच वेगवेगळे उपयोग पाहून मला गुलाबाचे फुल खूपच खूप आवडते.
नवीन मराठी निबंध वाचा पुढे —->