माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध लेखन | Maza Avadata Rutu Pavsala


माझा आवडता ऋतू निबंध | Maza Avadata Rutu Pavsala

Maza Avadata Rutu Pavsala : पावसाळा, हिवाळा, उन्हाळा हे तीन ऋतू आहेत त्या तीन ऋतूंतील मला फक्त पावसाळा आवडतो. पावसामध्ये भिजायला नाचायला सगळ्यांनाच आवडते. पण हे सगळ्यांना माहित नाही की पावसाळा म्हणजे काय पावसाळा म्हणजे पाऊस येतो. शेतातील पिकांना नवीन पालवी फुटते लोकांना शेताला पाणी भेटते. हे सगळं म्हणजे पाऊस होय. पाऊस कसा येतो तर पाऊस यायच्या अगोदर ढग काळे काळे होतात. मग वारे यायला लागते नंतर मी विजा लवतात मगच पाऊस येतो.

Maza Avadata Rutu Pavsala

 

पाऊस आल्यानंतर ढग गजू लागतात. जर पाऊस आला तर शेतकरी लोक खूप खुश होतात. कारण त्यांच्या शेताला पाणी खूप भेटते. नवीन पीक उगवून येते किंवा नवीन पिकांची लागण सुद्धा पाऊस आल्यावर ती होते. पाऊस जर आला तर वारे विजा लावतात. पावसामध्ये वारे जर आले तर वाऱ्यामुळे खूप शेतात शेतकऱ्यांचे नुकसान होतं काही पीक खाली झोपून जातात. जर विजा लावल्या तर काही जणांच्या घरांचे नुकसान होते काही इमारतींवर वीज पडते मग आतील म्हणजे इमारतीमधील लोक जखमी होतात.

आपला गारवा कोणासाठी किती उपयोगी पडतो बघ, हर्ष वर्षाव करण्या निसर्ग आनंदाने रडतो

जर पाऊस नसेल तर शेताला पाणी भेटणार नाही. जर शेताला पाणी नसेल तर पीक कसे उगवेल आणि जर पीक उगवले नसेल तर खाणार काय असा लोकांना प्रश्न पडतो. पाऊस जर नाही पडला तर दुष्काळात पडला असं समजायचं जर पाऊस आला तर मोठ्या नद्या वडे यांना पाणी येत मग ते पाणी शेताला सुद्धा भेटू शकतो. पाऊस जर आला तर वारे सुद्धा येत वाऱ्यामध्ये मोठी मोठी झाडे मोठ्या मोठ्या इमारती पडतात.

Majha avadta rutu marathi nibandh

Majha Avadata Rutu Pavsala

 

पाऊस आला असेल तर शेतात आपोआप गवत उगवून येतं पाऊस आल्यावर मुलं खूप खुश होतात मोर सुद्धा खुश होतात कारण त्यांना पावसामध्ये चिखलामध्ये नाचायला भेटते मुलं पावसाला म्हणतात की पावसात तू रोज एक म्हणजे आम्हाला रोज पावसामध्ये नाचायला भेटेल चिखलामध्ये उड्या मारायला भेटेल. पाऊस आला की मोर येतात मग पावसामध्ये मोर पिसारा फुलवून खूप नाचतात मला ते सगळं बघून खूप आवडते. मुलांना माहीत नसतं की पावसामध्ये जर आपण जर नाचलो खेळलो तर आपल्याला काही सुद्धा होत नाही.

 

कोसळणाऱ्या आभाळा किती दुःख झाले असावे ? ढगांच्या मिठीत त्याने लपून डोळे पुसले असावे

माझा आवडता ऋतू निबंध पावसाळा

 

पण जेवढा पाऊस आपल्याला आवडतो तेवढाच पाऊस धोक्याचा आहे. कारण पावसामध्ये विजा ह्या खुप धोक्याच्या असतात. जर वारे आले तर मोठे विजेचे खांब पडतात. मोठे मोठे झाडे घरावरती पडतात. काही घरांमध्ये विजा पडतात. जर वीज पडली तर घरामध्ये लाईट जर असली तर किंवा फ्री चालू असला तर काही घरातील वस्तू सुद्धा नाश होतात. काही माणसे दुखापत होतात किंवा विजेमुळे त्यांचा मृत्यू सुद्धा होतो. पाऊस जर आला तर नवीन आले खळखळून पाणी वाहते जर खेड्यात पाऊस असला तर शहरात पाऊस नसतो.

 

Maza Avadata Rutu Pavsala Marathi Nibandh

 

पाऊस जर आला तर झाडांना नवीन फांद्या फुटतात. नवीन पाने फुटात झाड हिरवे गार दिसते. लोक म्हणतात पाऊस आलेला बरा शेताला पाणी भेटते नाही तर काय शहरात शेती सुद्धा नसते जरी शेती असले ना तरी त्या शेतामध्ये ते शहरातील लोक घरे किंवा एक मोठी इमारत बांधतात त्यांना पाऊस आला नाही आला काय त्यांना काही फरक पडत नाही शहरांमध्ये नोकरी असते लोकांना वर्षा ला किंवा महिन्याला वीस किंवा तीस हजार व लाखात पगार असतो. पण खेड्यातील लोकांना आपल्या शेतात आपल्या आपुन काम करावं लागतं त्यांना कोणी सुद्धा पगार देत नसतं.

 

नकळत त्या आसवांनी किती तहान भागवली असावी भेगा पडल्या जमिनीवरली कोरडी हृदये जगवली असावी

 

म्हणून खेड्यातील लोकांना शेतातील सर्व माहीत असते जर पाऊस नाही आला खेड्यातील लोकं खूप रडतात. तर कारण त्यांनी जे पीक लावलेलं असतं ते त्या पिकाचे खूप नुकसान होतं जरी पाऊस आला तर आणि ते पीक जर चांगले आले तर लोक खूप खुश होतात. कारण ते पीक मोठ्या शहरात पाठवतात ते विकायला कारण शहरात पीक नसते तर पीक घेऊन लोक रस्त्यावरती बसतात जर त्याचे काही पैसे आले तर लोक खूप खुश होतात.

 

माझा आवडता ऋतू निबंध पावसाळा

 

कारण मनातल्या मनात म्हणतात बरं झालं पावसात तू आला शेतात पाणी तर भेटले जर पीक विकायला गेले तर उच्चार पैसे मिळतात लोक पावसाला म्हणतात जर पावसाळा असला तर तू रोज येत जा तुझ्यामुळे लोकांना चार पैसे तर मिळतात घरामध्ये अन्न येते पावसामध्ये मोर नाचतात मोरांना सुद्धा पावसामध्ये नाचायला खूप आवडतं किंवा पाऊस आला तर मोरांना खूप छान वाटते.

आमचं बाबा शेतकरी असल्यानं मला सर्व गोष्टी महिती आहेत व त्या जवळून अनुभवल्या आहेत. त्यामूळे मला इतर ऋतुंच्या तुलनेत पावसाळा हा ऋतू खूप आवडतो.


हे देखील निबंध तुम्हाला वाचण्यास आवडतील


3 thoughts on “माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध लेखन | Maza Avadata Rutu Pavsala”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top