सर जगदीश चंद्र बोस | Jagdish Chandra Bose information in marathi
jagdish chandra bose information in marathi: वनस्पतींमध्येही मानवाप्रमाणंच आनंदाची, भयाची, रागाची, लोभाची भावना असते, अशा त-हेचा अत्यंत महत्त्वाचा आणि साऱ्या जगाला स्तिमित करणारा शोध लावणाऱ्या संशोधकाचं नाव आहे. सर जगदीशचंद्र भगवानचंद्र बोस. जगदीशचंद्रांचा जन्म 30 नोव्हेंबर 18158 रोजी सध्या बांगलादेशमध्ये असणाऱ्या विक्रमपूर या शहरात झाला. त्यांचे वडील हे ब्रिटिश सरकारच्या नोकरीत न्याय खात्यात होते. ते … Read more