माझी बहिण निबंध लेखन मराठी | My Sister Essay In Marathi 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माझी बहीण मराठी निबंध | My Sister Essay In Marathi

My Sister Essay In Marathi : माझी बहीण खूप सुंदर आहे माझी बहीण खूप प्रेमळ आहे व शांत हुशार आहे माझी बहीण घरातील सर्व स्वयंपाक खूप छान करते माझी बहीण कुटुंबातील व्यक्तींची सेवा करते माझी बहीण माझ्या आईच्या कामात हातभार लावते व मी सुद्धा काम करू लागते बहीण अशी असावी की दुसऱ्या लहान बहिणीची कामात मदत करावी तिचा सगळा हट्ट पुरवणारी माझी बहीण माझी खूप माया करते व मला काही जर अभ्यासात अडचण आली तर जर अभ्यासात अडचण आली तर लगेचच समजावून सांगते.

My Sister Essay In Marathi

माझी बहीण खूप समजूतदार आहे व मला सुद्धा समजूत घालते की मोठ्यांशी कसे वागावे आपण छोटे आहोत असं सुद्धा सांगते माझी बहीण माझा इतका लाड करते की मी जे मागेन नाते सगळं ती द्यायला तयार असते माझ्या बहिणीचं स्वप्न आहे की मी डॉक्टर होणार आणि दिन सुद्धा तिला आशीर्वाद देतो माझी बहीण माझ्यापेक्षाही वयाने मोठी आहे.

किती भांडण केले कितीही रुसवे फुगवे झाले तरीही बहिणीचे प्रेम हे कायम राहतं

म्हणून माझी बहीण माझी आणि माझ्या आईची खूपच काळजी घेते आम्हाला चांगला स्वयंपाक बनवते त्यानंतर आम्ही दोघी शाळेला निघतो मग तिने बनवलेली पुरणपोळी आम्ही दोघी मिळून खातो आम्ही दोघी भांडण करत नाही माझी बहीण म्हणजे माझी दुसरी आई होय माझी इतकी काळजी घेते की जगात कोणाचीच बहीण इतकी काळजी घेत नसेल माझी बहीण माझ्या जीवनातील आई इतकी दुसरी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माझी बहीण होय माझी ताई माझी बेस्ट फ्रेंड आहे माझी बहीण विश्वासू आदर आणि प्रेमळ आहे.

My Sister Essay In Marathi

माझी बहीण दुसऱ्यांचा आदर ठेवते दुसऱ्यांशी प्रेमाने बोलते लोकांना सुद्धा माझ्या बहिणीचा अभिमान वाटतो असंच माझ्या बहिणीतील आणि माझ्यातील नातं आहे जे खूप प्रेमळ आणि मनोरंजक नातं आहे मी लहान असताना नेहमी माझ्यासोबत असायची माझा खूप लाड करते माझी खूप काळजी घेते जसा विठ्ठल भक्तांचा पाठीराखा असतो ना तशीच माझी बहीण माझा पाठीराखा आहे माझी ताई माझ्यापेक्षा ही मोठी आहे माझी बहीण आणि आम्ही दोघी खूप भांडतो परत एक होतो लोका नेहमी म्हणत असतात की लहान असं किंवा मोठी असो बहीण ती बहीण असते मी आणि माझी बहीण आम्ही दोघी एकाच वयाचे आहोत माझी बहीण खूप हुशार आहे चंचल सुद्धा आहे तिचा वर्गात पहिला क्रमांक असतो.

बहिण म्हणजे खंबीर साथ, मी तुमच्या पाठीमागे असण्याने देखील मनात हिम्मत येते

तिच्या शाळेतील वर्ग शिक्षकांना तिचा खूप अभिमान वाटतो माझ्या बहिणी शिवाय मला करमत नाही माझ्याशिवाय तिलाही करमत नाही आम्ही दोघी म्हणजे आदिती आणि आकांक्षा ट्विन्स आहेत त्या दोघी आवळे जवळा दिसतात माझी बहीण माझ्या आईला घर कामात मदत करते माझी बहीण बाबांची खूप लाडकी आहे आम्ही दोघी मिळून मिसळून राहतो माझ्या बहिणीचे आणि माझे बाबा सगळे हट्ट पुरवतात माझी ताई सकाळी लवकर उठून शाळेची तयारी करते.

Majhi Bahin Essay In Marathi

माझ्यासाठी डब्बा बनवते आमच्या दोघींचे एकमेकींवर खूप प्रेम आहे मी जर रडायला लागले की मला शांत करते माझ्या ताईला दुसऱ्यांच्या दुःखाबद्दल खूप वाईट वाटतं माझ्या ताईला गुजगोष्टी खूप आवडतात माझ्या ताईचा आवाज नाजूक प्रेम सुरेख असा आहे माझ्या ताईला जंगलातील प्राणी पक्षी पाळीव प्राणी खूप आवडतात माझ्या ताईला शेताच्या आईला खूप आवडते ती शेतात जाऊन खूप काम करते रानातील गवत आणते आणि गाईंना खाऊ घालते त्यानंतर आई सोबत स्वयंपाक करते माझी ताई माझ्यासाठी काळजातील तुकडा आहे माझी ताई.

आई बरोबरच आईसारखी माया करणारी जगात दुसरी कोणी व्यक्ती असेल ती म्हणजे बहीण

My Sister Essay In Marathi

माझी ताई देवांची खूप श्रद्धा करते माझी ताई मी शाळेत जाताना माझा युनिफॉर्म देते माझ्या दोन वेण्या घालते माझा डब्बा भरते मगच ती शाळेला जाते माझी बहीण खूप चांगली आहे सगळ्या घरातील लोकांची कामे ऐकत असते सगळ्यांनी सांगितलेली कामे ती एकटी पूर्ण करते ती मलाच काही सुद्धा काम करू नकोस असं सुद्धा सांगते जर मी तिला विचारलं का तर ती म्हणते की मला सांगितलेले काम मीच करणार कारण तू माझ्यापेक्षाही छोटी आहे वयाने सुद्धा छोटी आहे माझी ताई कामात वर्गात शेतात काम करायला अभ्यासात खूप हुशार आहे.

My Sister Nibandh in Marathi

माझी ताईच स्वप्न डॉक्टर व्हायचं आहे तिचं स्वप्न पूर्ण करणार असा तिला आई-बाबांनी आणि देवाने आशीर्वाद दिला आहे ताई मला म्हणाली की मी खूप अभ्यास करेन आणि मोठी होऊन डॉक्टर बनेल खर्च किती पण होऊ दे. मी काम करून माझं स्वप्न पूर्ण करणार माझी बहीण सगळ्या कुटुंबातील व्यक्तींची जबाबदारीने काळजी घेते बाबांनी तिला सांगितले असते की तू या घरात व तुझ्या बहिणीपेक्षा वयाने खूप मोठी आहे म्हणून तू सगळ्यांची काळजी घ्यायची मेन व्यक्ती म्हणजे आजीची खूप काळजी घ्यायची


असेच नवीन नवीन मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा


येथून शेअर करा

Leave a Comment