Mazi aai nibandh in marathi : माझी आई खूप चांगली आहे, ती खूपच सुंदर व दयाळू आहे, माझी आई खूप काम करते, माझी आई शेतामधील सर्व काही काम करते, माझी आई खूप गोड बोलते, माझी आई स्वयंपाक खूप छान करते, वेगवेगळे पदार्थ बनवून आम्हाला खाऊ घालते, गोड पदार्थ सुद्धा बनवते, माझी आई सर्व कुटुंबाची काळजी घेते, त्यांना खायला प्यायला घालते, त्यांना चांगले पदार्थ बनवून खायला घालते, अरे आई म्हणजे आपल्याला जीवापाड सांभाळणारी जीवापाड प्रेम करणारी व लहानपणापासून आपली काळजी घेणारी ही एक आई असते. आई आपल्याला नवीन नवीन गोष्टी सांगते मग आपल्याला संतांची देवांची धर्मांची माहिती सांगते. आपण जर शाळेत निघालो आणि आपण डब्बा घरीच विसरलो तर आपली आई आपल्या शाळेत डब्बा आणून देते.
आपल्याला सांगते स्वतःची काळजी घे शेतामध्ये आपल्यासाठी घाम गाळून कष्ट करते कुठे कुठे कामाला जाऊन आपल्यासाठी पैसे घेऊन येते. आपल्या कुटुंबाला काही कमी पडू नये म्हणून लगेच काही आणून देते आपल्या कुटुंबासाठी कष्ट करते आपल्या कुटुंबाची काळजी घेते आपल्या कुटुंबासाठी रात्र दिवस घाम गाळत असते. तिला जेवण करायला सुद्धा वेळ नसतो की आपली काळजी घेत असताना आई जर कामावरून आले की तिला कोणीच विचारत नाही, आई तू थकलीस का काही खाल्लस का दुखतय का असं सुद्धा म्हणत नाहीत जर जेव्हा आई गोळ्या औषधे घेताना मग विचारतात तुझं काही दुखतय का कोणत्या गोळ्या खाते असं विचारतात आई मुलांना म्हणते मुलांनो तुम्ही खूप शिका मोठी मी तुमचा सगळा खर्च पुरवते पण तुम्ही मोठे होऊन नोकरीला लागचाल आईला आराम फक्त तेव्हा मिळतो.
तुला बाराखडी येत नाही म्हणून तुला “निरक्षर” कसं म्हणू मी आई ?
रोज हजारो शब्दांचे अर्थ तर मला तूच लावून देतेस !
जेव्हा आपल्या आईच्या सगळं काम संपलेलं असतं तिला तिच्या कुटुंबापेक्षा बसायला सुद्धा वेळ नसतो सकाळी लवकर उठते आई मग स्वयंपाक बनवते सगळ्यांसाठी चहा बनवते मग शेतात जाते शेतातून आल्यावर रात्रीचा जेवण बनवायचं मगच बसते निवांत आहे आई आपल्या मुलाचा सांभाळ केव्हापासून करते तर आपला सांभाळ जेव्हा आपण आईच्या कुटुंबामध्ये असतो ना मग आई आपल्याला खूप जपते की आपल्या मुलाला काही होऊन द्यायचं नाही आईवर कोणती जबाबदारी असते तर आईवर जबाबदारी कुटुंबाची असे आपल्या कुटुंबाला खूप चांगलं सांभाळायचं. ( Mazi aai nibandh in marathi )
माझी आई मराठी निबंध लेखन | Mazi aai nibandh in marathi
आई म्हणजे आपल्याला जन्म देणारी जन्मदात्री असते तिची माया फक्त तीच फक्त तिच्या आणि कुटुंबावरतीच सतत म्हणत असते आपल्या कुटुंबाला काही होऊ द्यायचं नाही ती त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ द्यायचं नाही आईची मुलं म्हणजे तिच्या काळजाचा तुकडा असतो मुलं सुद्धा म्हणत असतात माझी आई माझ्या काळजाचा तुकडा आहे मी तिला कुठेही सोडून जाणार नाही आईस सासरी नसेल तर ना घराला घरपण येत नाही जर आई सासरी आली की घराला घरपण येतं जगातील सर्व यांच्या आई आहेत सर्वांच्या आई त्यांच्या मुलांच्या खूप काळजी घेतात कोणतीच आई अशी नाही की जी तिच्या मुलाची काळजीच घेत नाही जगातील सर्व आई आपल्या मुलांची काळजी घेतात.
आई जेव्हा रडते तेव्हा तुम्ही तिच्याजवळ आता जाता आणि तील आईला म्हणता आई तू का रडते आई म्हणते अरे बाळा मला तुमची खूप काळजी वाटते तू मला कुठेही एकट सोडून जाऊ शकत नाही आई जर गावाला गेले तर आपल्याला करमत नाही आणि तिला तिच्या मुलाशिवाय करमत नाहीत माझी आई माझा खूपच लाड करते. आई जर आपल्यावरती रागावली तर आपल्याला वाटतं की आपली आई माझ्यावर प्रेमच करत नाही पण तसं नसतं आईवर कामाचा खूप छान आलेला असतो म्हणून आई तुमच्यावर रागावते माझी आई सकाळी खूप लवकर उठते माझी आई गृहिणी आहे माझी आई मला चांगले व पौष्टिक पदार्थ खाऊ घालते आई मला जेवायला जीव लावते.
आभाळ म्हणजे कोरा कागद,
समुद्र म्हणजे अथांग शाई,
लिहायलाही ते पडेल कमी,
इतकी मोठी असते आई….!
आई म्हणजे कुटुंबाची व कुटुंबासाठी काही वेगळं करणारी स्वतःची काळजी घेणारी आई असते आई आपल्याला जेव्हापण प्रेम लावते आपला सांभाळ करते आई शेतातील सर्व काही काम करते मग घरी आल्यावर सगळ्यांसाठी जेवण बनवून देते हे तिचं कर्तव्य आहे असं सुद्धा एक आईच सांगते आणि आई आपल्या नातेवाईकांशी कसम राणी बोलावं मुलांनी नेते वयकांशी चांगलं बोलावं हे सुद्धा आई सांगते आई म्हणते कोणाशी भांडण करू नये दंगा मस्ती करू नये कोणावर चिडू नये आपण जर त्यांच्यावरती चिडलो ती व्यक्ती आपण जर मोठे झालो ना ती व्यक्ती आपल्याला नीट बोलत नाही सतत आपल्याशी भांडण करते आपल्या आईशी वेडेवाकडे बोलते म्हणून आई सगळ्यांशी मिळून राहील जायचं असं सांगते.
आपल्याला आई म्हणते देवाची श्रद्धा करा मुलांनो त्याने तुम्हाला चांगलं ज्ञान बुद्धी मिळते देवाची श्रद्धा केली ना दे तुम्हाला नक्कीच तुमच्या कर्माचं व चांगल्या कामाचा फळ देतो. तुम्हाला माहित आहे का तुम्ही जसं झाडाला पाणी घालून त्याची काळजी घेता त्या झाडाला चांगलं जपतात तसंच आपल्या आईला सुद्धा चांगलं खाऊ घालून तिची काळजी घ्याल तिला चांगलं जपा हेच हे जे काय आहे ना हे सगळी ताईची शिकवण आहे आई म्हणते आपल्याला मुलांच्या डोक्यात वेगळं काही ज्ञान द्यायचं नाही त्यांना चांगलं ज्ञान द्यायचं आई मुलांना काय सांगते.
फक्त फॅमिली साठी स्वतःलाही विसरून,
आपलं पूर्ण जीवन आयुष्यभर पणाला लावणारी
एकमेव भक्कम खंबीर व्यक्तिमत्व म्हणजे “आई”
Mazi aai essay in marathi
मुलांनो! तुम्ही मोठ्यांशी चांगलं वागाव मोठे व्यक्ती सुद्धा तुमच्याशी चांगलं वागतील जर तुम्ही मोठ्या ऐंशी चुकीचं वागला तर मोठी व्यक्ती सुद्धा तुमच्याशी चुकीचा वागतील मी माझ्या आईच्या कामात थोडासा हातभार लावते कारण आईने थकू नये ती खूप काही काम करू नये म्हणून आईला मदत करावी आपली आई आपण झोपल्यानंतर आपल्याजवळ बसून आपल्याला झोपला चांगली लागावी म्हणून अंगाई गाते तिला जर कामातून वेळ मिळाला तर ती आपल्याला गुजगोष्टी सांगते आई म्हणजे देवच आहे.जसं की रुक्मिणी आपण आई वरती आधी कधीच रुसू नये कारण ती आपल्याला एवढं काही करते तिच्याशी चांगलं बोलावे तिच्यावर रागवू नये आई आपल्याला रागवते मारते आपल्या वरती चिडते पण आपण रुसू नये.
कारण आपली आई कामात असते पण आपल्या गैरसमज होतो आपल्या आईची इज्जत घालवू नयेत आपण चांगलं शिकला नाही की मग आईची इज्जत जात नाही आई आपल्यासाठी कुठे कुठे जाते पैसे गोळा करते मग आपल्याला शिकण्यासाठी बाहेरगावी टाकते कारण आपली मुले चांगली शिकावी मोठी होऊन कशी आईचं नाव कमवावं आई आपल्यासाठी शिकण्यासाठी रात्रंदिवस कष्ट दाबत असते घाम गाळून पैसे गोळा करत करते आणि नेहमी म्हणते माझी मुले चांगली शिकली पाहिजेत मग मुलांच्या डोक्यात विचार येतो की आपली आई आपल्यासाठी इतका राहते दिवस रात्र पैसे गोळा करते मग आपण चांगलं शिकलं पाहिजे आईचं नाव मोठं केलं पाहिजे.
आई म्हणजे देवाचं दुसरं रूप माझी आई खूप प्रेमळ आहे ती दररोज सकाळी लवकर उठून रोज घर अंगण स्वच्छ करते घर खोल्या पुसते माझी आई खूप समजूतदार आहे आणि आम्हाला सुद्धा चांगली समजत घालते आई तिच्या मुलांना खूप चांगले संस्कार देते आई मुलांच्या अभ्यासात मदत करते माईला काळजी असते की आपली मुले काय करताय त्याच्यावर तिचं खूप लक्ष असतं आई ही एक सामान्य स्त्री आहे आई ह्या शब्दात दोनच शब्द आहेत माझी आई मला सर्व गोष्टी समजावून सांगते मला माझी आई खूप आवडते माझी आई स्वयंपाक करायला सुद्धा शिकवते.
प्रत्येक आईचा आदर करायला शिका,
ती एक स्त्री आहे म्हणून नाही,
तर तुम्हाला पण एका चांगल्या आईने वाढवले आहे हे सिद्ध करण्यासाठी..!
Mazi aai marathi nibandh
मी जर काही चांगलं काम केलं ना मला शाबासकी देते माझी आई मला खूप आवडते माझी आई मला म्हणते नेहमी खरे बोलावे खोटे बोलले की देव कान का तो माझ्या आईचे बोलणे हसणे अगदी खूपच नाजूक व गोड आहे आम्ही आजारी पडलो की आम्हाला औषधे देऊन आमची खूप काळजी घेते आम्ही जर खूपच आजारी पडल्यावर ती झोपत नाही आमचे घर आई नेहमी स्वच्छ ठेवते आईचे उपकार आम्ही कधीच आयुष्यात फेडू शकत नाही माझी आई दूर गावी केली ना मला करमत नाही आई हा शब्द अनमोल आहे माझी आई ज्ञानच देत नाही तर दुसऱ्यांशी कसे वागावे कसे बोलावे हेही सांगते.
मी आजारी असताना ती माझी खूप काळजी घेते की ती मला जेवण खाऊ घालते पण स्वतः काहीही खा जेवत नाही कारण तिचा मुलगा आजारी असताना ती कशी जेवण असे सगळ्यांना सांगत असते आई मला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते ती मला रोज लवकर उठवते माझ्या शाळेचा गणवेश मला घालते मला व्यायाम करायला सांगते त्यानंतर मला अभ्यास करायला सांगते आई आपल्या घरासाठी कष्ट करत असते म्हणून सगळे लोकं म्हणतात की आईला कधीच सोडून जाऊ नका आई शिवाय जागरण अधुरं असतं आई गेल्यावर कोणालाच चैन पडत नाही आईची किंमत आई जेव्हा देवाजवळ जाईल तेव्हा आईची किंमत त्यांच्या मुलांना कळते.
म्हणूनच या ठिकाणी मला आई बद्दल हे वाक्य म्हणू वाटत……………
आ…… ई…….
जीवनाच्या प्रत्येक अक्षराची ओळख तुझ्यापासून मिळाली…!
marathi essay Mazi aai