Maze baba nibandh in marathi: बाबा म्हणजे जीवाला जीव लावणारं व्यक्तिमत्व, स्वतःपेक्षाही जीव लावणारा बाबा आपली एक ना एक इच्छा पूर्ण करणारा म्हणजे बाबा असतो, काही जणांचे बाबा त्यांचे लाड करत नाहीत, पण माझे बाबा माझा खूप लाड करतात. तसेच माझे सर्व प्रकारचे हट्ट पुरवतात. तसेच शाळेत जाताना शाळेत लागणाऱ्या सर्व काही नवनवीन वस्तू व साहित्य आणून देणार आहे बाबा असतो.
बापाचा खिसा नी माय च काळीज,
सोडून जगात काहीच स्वस्त नाही…!
बाबा आपल्याला रागवतो, बाबा आपल्याला ओरडतो, आपल्यावरही चिडतो, म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपले बाबा आपला लाड करत नाही किंवा आपल्यावरती प्रेम करत नाहीत असे बऱ्याचशा मुलांना वाटते असा विचार त्यांच्या डोक्यामध्ये येतो पण तसं काहीच नसतं कोणत्याही बापाला वाटत असत की आपल्या मुलाने किंवा मुलीने शिकून खूप मोठे व्हावे. नवनवीन ध्येयाची शिखरे गाठावी हे प्रत्येक वडिलांना वाटत असते त्यामुळेच ते आपल्याला रागवत असतात.
Maze baba nibandh in marathi
आपली आई गावाला गेली तर आपली काळजी करणारा व काळजी घेणारा बाबा असतो, जर समजा आपण निराधार झालो होतो रडायला लागले, तर आपल्याला शांत करून धीर बाबा देत असतात ज्या मुलांना आई नाही अशा वेळेस बाबा अंगाई गाव मुलांना झोपवत असतात आपले बाबा जावा कामावरती जात असतात तेव्हा बाबांना पैसे मागतो पण बाबांकडून पैसे संपले तर जे पैसे आपण बाबांकडून घेतलेले असतात ते पैसे आपण बाबांना देतो कारण त्यांच्या उपयोगाला येतील.
कोणत्याही बापाला त्यांच्या मुलांची खूप काळजी असते, जर आपले बाबा कामाला जातात तेव्हा बाबांना विचार येतो की आपली मुले काय करत आहेत. आपल्या मुलांनी काही खाल्लं असेल की नाही ते आता कुठे असतील मुलांना काही सुद्धा वाटत नाही. जो तो मुलगा किंवा मुलगी बाबांची काळजी घेतात ना त्यांनाच बापाची किंमत कळते की बाप काय असतो, यांना बापाची काहीच परवा नाही. बापाची किंवा आईची सुद्धा किंमत नसते अरे बाबा म्हणजे आपली काळजी घेतो जर तुमचे बाबा कामाला गेले असतील तर जीवात जीव अडकलेला असतो.
आपली मुलं कुठे आहेत काय करतायेत अरे बापाची इज्जत वाचवायला बघा घालवू नका व तोंड खाली करू नका बापाचं स्वप्न काय असतं की आपली मुले शिकली की आपला आपला तिला बाहेरगावी टाकू तिला खूप मोठं करू पण जेव्हा मुलांना बाहेरगावी शिकायला टाकतात तेव्हा मुलं शिकत नाहीत त्यांना काही सुद्धा फरक पडत नाही त्यांना माहीत नसतं की आपला बाप किती कष्ट करून आपल्याला शिकण्यासाठी पैसे भरले बाप हा आपले कष्ट करून कष्ट मुलाला दिसू देत नाही, आणि मुलगा सुद्धा समजत नाही नंतर मुलाला पश्चाताप होतो आपला बाबा खूप चांगला आहे.
आपल्याला दिवस रात्र कष्ट करतोय कारण आम्ही शिकावं म्हणून आपल्या बाबा शिवाय आपली गरज कोणीच पूर्ण करत नसतो आपल्या बाबा पासून जर आम्ही दूर गेला तर मुलाला नाही बाबाला काळजी असते.आपला मुलगा चांगला राहावा त्याने दंगा मस्ती करू नये पण मुलाला काही सुद्धा आज काळजी नसते मुलांनो आपल्याला शिक्षक काय सांगत असतात की बाबाची इज्जत घालू नका बापाची मान खाली करू देऊ नका मुलगा म्हणतो जर आम्ही चांगले शिकलो तर बापाची इज्जत वाचेल व बाबा सुद्धा खुश होतील आपले बाबा आपल्या कुटुंबातील एक ना एक सदस्याची काळजी घेतात त्यांना काही कमी पडू नये म्हणून लगेच आणून देतात.
आपल्या मनातील भावना फक्त बाबा समजू शकतो. आपल्या कुटुंबासाठी कुठून कष्ट करतात हे कुणालाच माहीत नसतं पण बाबा कोणालाही दुकानात व कोणाच्याही शेतात काम करण्यासाठी जातात बाबा कामावरून आल्यावर त्यांना कोणी सुद्धा विचारत नाही की तुमचं काही दुखतंय का पाय दाबू का पण बाबांना खूप वाईट वाटतं की आपल्याला कोणीच विचारत नाही, पण बाबा म्हणत नाहीत की मी आता तुमची काळजी घेणार नाही पण बाबा त्यांची खूप काळजी घेतात.
आपला बाप आपल्या मुलांना कुटुंबासाठी काही सुद्धा कमी पडू देत नाही, उलट बाबा विचारतात की तुमचं काही दुखत आहे का बाबा मुलांना त्यांच्यासाठी कपडे आणतात मुले जे मागतील ते घेऊन देतात बाबा नेहमी म्हणतात आपण गरीब आहोत पण आपण काही घ्यायला गेलो तर पैशांचा विचार करायचा नाही माझे मी बघेन फक्त तुम्ही तुम्हाला काय हवय ना ते घ्या पण बाबा सगळ्यांसाठी कपडे घेतो पण त्याच्यासाठी घेत नाही कारण बाबांकडे पैसे नसतात बाबांना कोणीच विचारत नाही की तू कपडे का घेतले नाहीत सगळे आपापले कपडे घेऊन जातात, म्हणून लोकशिक्षक बाबांची इज्जत घालू नका बाबाची इज्जत वाचवा बाबाची मान खाली घालू नका बाबांची किंमत कोणालाच कळत नाही हे खरं आहे.
एवढं तरी करा बापाची इज्जत घालू नका तुम्ही खूप कष्ट करतात पण तुमची कोणीच काळजी करत नाही जेव्हा मुलगा मोठा होतो तेव्हा बाबाकडे येतो बाबांना म्हणतो बाबा मी आता मोठा झालो आहे जेव्हा मुलाला बाबा म्हणतात बाळा थोडे पैसे मला दे मला पैशांची गरज आहे तेव्हा मुलगा म्हणतो बाबा कष्ट तुम्ही नाही मी कळेल म्हणून करण्याचा फळ मलाच भेटणार तुम्हाला नाही तेव्हा बाबा रडतात बाबा म्हणतात मी काय करू आता मया मुलाचं हा तर मला पैसे देत नाही. आपले बाबा आपल्यासाठी खूप कष्ट करतात.
आयुष्यभर काळजी घेणार,
प्रेम करणार जगातलं सर्वात,
मोठ आणि सुरक्षित आभाळ म्हणजे बाबा...!
( Maze baba nibandh in marathi )
लोक म्हणत असताना बाबांना की तू तुझ्या लेकाकडे का जात नाही तेव्हा बाबा खोटे बोलतात की तो मला आपल्या गावी पैसे पाठवतोय पण बाबा लोकांना खोटं बोलतात पण बाबा लेकाला फोन करतात बाळा तू आता कसा आहेस मुलगा म्हणतो आरामात आहे, पण मुलगा बाबाला विचारत नाही की तुम्ही कसा आहात तेव्हा बाबा फोन कट करतात बाबांना खूप दुःख होतं की जो मुलगा लहानपणी मला बाबा तुमचं काय दुखतय का असं विचारायचा तो मुलगा आज मला विसरायला लागला आहे तरीसुद्धा बाबा गावी कष्ट करून आपल्याला मुलासाठी शहरात पैसे पाठवायचे एकदा एका माणसाने प्रश्न विचारला की तुला तुझा मुलगा बाबा मानत नाही तरीसुद्धा तू त्याची काळजी घेतोय बाबा म्हणतात मुलगा तो मुलगाच असतो.
अरे तो आता मला अभ्यासाकडे लक्ष देतोय मीच सांगितलं आहे त्याला की तू अभ्यासाकडे लक्ष दे बाबा मनात म्हणतात बाळा तुला एक ना एक दिवस बापाची किंमत आणि तू तुझ्या बाबाकडे येणार पण तो मुलगा बाबाकडे आला नाही हळूहळू तो बाबांना विसरू लागला खूप दिवस जातात तेव्हा मुलगा शहरातून गावात येतो बाबांकडे बाबा खूप आजारी असतात मुलगा बाबांना शोधत असतो बाबा तुम्ही कुठे आहात बाबा एका खोलीत होते बाबांनी मुलाला एक वचन दिल आता की तू कुठे जाणार नाही तू माझ्याकडे राहशील आपण मुलगा म्हणतो की बाबा मी तुमच्याकडे राहू शकत नाही तेव्हा बाबांनी डोळे झाकले.
तो मुलगा खूप रडू लागला नंतर मी तोच म्हणाला बापाची किंमत बाप बाप वरती गेल्यावरच कळते जिवंत असपर्यंत कळत नाही म्हणून म्हणतात बाप हा एक बापच असतो त्याची माया काळजी घेत जावा बापाला कधी सोडून जाऊ नका म्हणून लहानपणापासून बाप्पाचं ऐकावं लागतं कारण पुढे जाऊन कोणती वेळ आपल्यावर येईल कोणालाच कळत नाही ज्यांना बाप नसतो ते बापाची खूप आठवण काढतात पण ज्यांना बाप असतो त्यांना बापा बाप म्हणजे आणि बापाची किंमत काय असते ना मरेपर्यंत कळत नाही जेव्हा बाप मरताना तेव्हा किंमत कळते म्हणून बापाला कधी विसरू नका.
असेच वेगवेगळ्या निबंधांसाठी येथे क्लिक करा