30 वस्तूंचा मोफत भांडी संच | bandhakam kamgar yojana 2024

bandhakam kamgar yojana : महाराष्ट्र राज्य सरकार तेसच भारत सरकार हे जनता जनार्धनेच्या सेवेकरिता नेहमीच तत्पर व अग्रेसर असते . आपल्या महाराष्ट्र राज्यात मोट्या प्रमाणात बांधकाम कामगार आहेत. तर या बांधकाम कामगार बंधून करीता राज्य सरकार ने एक महत्वपूर्ण योजना अमलात आणली आहे. ती म्हणजे बांधकाम कामगार योजना या योजने अंतर्गत सरकार कामगारांसाठी घरामध्ये लागणाऱ्या वस्तू म्हणजेच भांडी देणार आहे, ते पण मोफत या मध्ये एकूणच ३० निरनिराळ्या वस्तूंचा समावेश आहे. तर ह्या सर्व वस्तू कामगारांना मोफत देण्यात येणार आहेत. राज्यातील महाराष्ट्र बांधकाम विभागातील सर्वप्रकारच्या कामगारांचे हात बळकट करण्यासाठी त्यांचे दैनंदिन जीवन सुखकर करणे हे या बांधकाम कामगार योजना या योजने मागचे प्रमुख धोरण आहे.

राज्य सरकार ने हि योजना 2020 मध्ये 18 एप्रिल रोजी पासून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत  सुरु केली. ह्या योजनेचचा फायदा प्रत्येक मिळवण्यासाठी सरकारने या साठी नवीन एक अधिकृत website पोर्टल MAHABOCW हे सुरु केले आहे. या पोर्टल केवळ नि फक्त कामगारानं करीत चालू करण्यात आले आहे. तर या पोर्टलच्या माध्यमातून व बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार बांधवाना वेगवेळ्या प्रकारचे लाभ होणार आहेत. त्यातलाच एक म्हणजे हा 30 वस्तूंचा गृहउपयोगी भांड्यांचा संच यात कामगारांना रुपये 2000/- ते 5000/- पर्यंतचा आर्थिक लाभ मिळणार आहेत.

bandhakam kamgar yojana
bandhakam kamgar yojana Maharashtra

या योजनेचे सर्व बांधकाम काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या कामगारांना म्हणजेच कुशल तसेच अकुशल या सर्वाना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी या MAHABOCW महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या पोर्टल वरती व्यवस्थित रित्या अर्ज करणे आवश्यक आहे. तरच या योजनेचा लाभ भेटणार आहे.

तर मित्रांनो, आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. ह्या योजनेकरीता जे बांधकाम कामगार आहेत ते कसे या अर्ज करू शकणार आहेत. या योजनेत पात्र होण्यासाठी चे आटी व निकष काय आहेत. यामध्ये कोणकोणत्या कामांचा समावेश आहे. हा भांडी संच मिळवण्यासाठी कागदपत्रे लागतील. हे सर्व आपण अत्यंत योग्य पद्धतीने जाणून घेणार आहोत.

बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदोपत्रे । bandhakam kamgar yojana documents

या योजनेचा अर्ज करण्यासाठी कामगारांना या ठिकाणी खालील प्रमाणे दिलेली सर्व आवश्यक ती कागदपत्रे असणे आवश्यक आहे कोणती आहे ते पहा.

  1. मजुराचे आधार कार्ड.
  2. उत्पन्नाचा दाखला.
  3. रेशन कार्ड.
  4. मजुराचे वय प्रमाणपत्र .
  5. मजुराच्या वयाचा पुरावा.
  6. ओळख प्रमाणपत्र.
  7. मजुराचा मोबाईल क्रमांक.
  8. ९० दिवसांचा कामाचा पुरावा.
  9. पासपोर्ट साईज चे फोटो.

तर ही वरील सर्व या योजनेचा लाभ मिळवण्याकरिता भरावयाचा अर्जास लागणारी ही महत्त्वाची कागदपत्रे होती तर मजूर बांधवांनी ही कागदपत्रे अर्ज भरतेवेळी सोबत ठेवणे आवश्यक आहेत.


अधिक वाचा – आता फक्त 1200 रुपये भरा आणि कुठेही मनसोक्त फिरा

अधिक वाचा –75 टक्के अनुदान । kadaba kutti machine yojana


बांधकाम कामगार योजना पात्रता व निकष कोणते । bandhakam kamgar yojana eligibility criteria

या योजने मध्ये पात्र होण्यासाठी कामगारांना कोणकोणते पात्रतेचे निकष लागणार आहेत ते खालील प्रमाणे दिले आहेत.

  • मजुरी करणारा अर्जदार कामगार हा मूळचा महाराष्ट्र रहिवासी असावा.
  • कामगाराची वयोमर्यादा किमान वय हे 18 वर्ष ते साठ वर्षाच्या दरम्यान असावे.
  • अर्ज करणाऱ्या कामगाराने किमान नववा दिवस अगोदर काम केलेले असावे.
  • अर्जदार कामगाराने कल्याणकारी मंडळांनी कामगारांची नोंदणी करावी.

तर हे वरील सर्व निकष अर्ज करणाऱ्या कामगाराने पूर्ण करावेत त्यानंतरच या बांधकाम कामगार योजनेसाठी तो पात्र राहील.

बांधकाम कामगार योजनेची उद्दिष्टे व धोरणे

यामध्ये बांधकाम कामगारांना ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ करणे तसेच बांधकाम क्षेत्राशी निगडित असणाऱ्या सर्व कामगार बांधवांना मदत करणे या योजनेअंतर्गत शासनाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती कामगारांपर्यंत पोहोचविणे त्यांना आर्थिक मदत करून त्यांचे मनोबल वाढवणे.

तसेच त्यांच्या सुरक्षा बद्दलचा विचार करून त्यांचे भविष्य सुखकर करणे व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच कामगारांच्या कौशल्याच्या आधारावरती त्यांना कामे देणे. तर ही सर्व उद्दिष्टे व धोरणे बांधकाम कामगार योजने पाठीमागचे आहेत.

बांधकाम कामगार योजनेचा अर्ज कसा भरायचा । How apply bandhakam kamgar yojana

बांधकाम कामगार योजना अर्ज तुमच्या मोबाईल फोन द्वारे तुम्ही स्वतःही भरू शकता तसेच तुम्हाला हा अर्ज व्यवस्थित रित्या भरता येत नसेल व त्यासाठी लागणारी माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन हा अर्ज भरू शकता तर जे कामगार स्वतः अर्ज भरू इच्छित आहेत .त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण व्यवस्थित रित्या अर्ज कसा भरावा याचा आहे या संदर्भात माहिती देणार आहोत.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
Maharashtra building and other construction workers welfare board
वेबसाईट/येथे अर्ज करा
  • सर्वात प्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाने बनविलेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ म्हणजेच MAHABOCW संकेतस्थळाला म्हणजेच वेबसाईटला तुमच्या मोबाईल फोन मध्ये ओपन करायचा आहे वेबसाईट ची लिंक आपण वरती दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही ओपन करू शकता.
  • त्यानंतर आवश्यक ती माहिती भरल्यानंतर आपण त्या ठिकाणी पात्रता या बटणावरती क्लिक करून पुढील पेज ओपन करायचे आहे. ते नवीन पेज ओपन झाल्यानंतर तेथे कामगार या पर्यावरण क्लिक करून कामगाराची नोंदणी हा पर्याय निवडून त्या ठिकाणी तुमची सर्व कामगार पात्रते विषयीची माहिती व्यवस्थित रित्या भरावी.
  • तसेच तुमचे आवश्यक ते लागणारे सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करून तुमचा नोंदणी फार्म हा काळजीपूर्वक पद्धतीने भरून घ्यावा ही सर्व प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट या पर्यायावर ती क्लिक करून तुमचा फॉर्म हा योग्यरित्या त्या पोर्टल वरती सबमिट करावयाचा आहे.
  • जर तुम्हाला bandhakam kamgar yojan स्वतः फॉर्म भरणे अवघड जात असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन हा फॉर्म व्यवस्थितपणे भरू शकता.

बांधकाम कामगार योजना निष्कर्ष

रोजंदारीने जाणारे बांधकाम कामगारांची संख्या महाराष्ट्र मध्ये भरपूर आहे या कामगारांसाठी महाराष्ट्र सरकारने 30 वस्तूंचा भांडी संच हा बांधकाम कामगार योजनेअंतर्गत त्यांना दिला जातो. कामगार हा नेहमी काबड कष्ट करत असतो. कमी पगार मध्ये त्याला त्याचे घर चालवणे शक्य असते त्यामुळे त्याचे जीवनमान सुधारण्यासाठी त्याला हा तीस वस्तूंचा भांडी संच महाराष्ट्र सरकारकडून बांधकाम कामगार योजनेअंतर्गत हा दिला जातो.


अधिक वाचा – आता वीज बिलाची रक्कम तुमच्या बँक खात्यामधून कापली जाणार ?

अधिक वाचा – आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये


FAQ’s

1). बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करावा?

उत्तर- बांधकाम कामगार योजनेसाठी कामगारांनी अर्ज हा जवळील सीएससी केंद्रामध्ये तसेच ते ऑनलाईन पद्धतीने ही अर्ज करू शकतात.

2). बांधकाम कामगार योजनेमध्ये बांधकाम करणाऱ्या कामगारांना किती रुपये आर्थिक लाभ दिला जातो?

उत्तर- रूपये 2000/- पासून ते 5000/- हजारापर्यंत बांधकाम कामगारांना आर्थिक लाभ महाराष्ट्र सरकारकडून दिला जातो.

3).बांधकाम कामगार योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता काय आहे?

उत्तर-बांधकाम कामगार योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तो व्यक्ती बांधकाम कामगार असणे महत्त्वाचे आहे व त्याच्याकडे बांधकाम कामगार सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

4).बांधकाम कामगार योजनेसाठी कोण अर्ज करू शकते?

उत्तर- सर्व प्रकारचे बांधकाम कामगार या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

5).बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना किती भांडी संचामध्ये दिली जातात?

उत्तर-बांधकाम कामगार योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून कामगारांना 30 वस्तूंचा भांडी संच हा दिला जातो.

7 thoughts on “30 वस्तूंचा मोफत भांडी संच | bandhakam kamgar yojana 2024”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top