मुलीचं शिक्षण व लग्नाची काळजीचं सोडा । Sukanya Samriddhi Yojana Maharashtra 2024
Sukanya Samriddhi Yojana Maharashtra 2024 : मुलगी म्हटलं कि तिच्या भविष्याबद्दलचा विचार हा कुटुंबातील पालकांना चिंतित करत असतो, कारण मुलीच्या लग्नासाठी भविष्यामध्ये होणारा खर्च तसेच तिच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च या सर्व बाबी मुळे कुटुंबातील सदस्यांना काळजी असते. तसेच समाजात पाहिलं तर मुलींबद्दल चे समाजामध्ये वेगवेगळे गैरसमज आहेत मुलगी म्हटलं की प्रत्येकाला ते ओझं वाटतं कारण … Read more