पंढरीची वारी मराठी निबंध | Pandharichi Vari Nibandh in Marathi
Pandharichi Vari Nibandh in Marathi: शनिवारचा दिवस होता शाळा सुटली होती, आणि आम्ही सारेजण घरी जाण्यासाठी निघालो घरी जाताना वाटेमध्ये बघितलं, दरवर्षीप्रमाणे पंढरपूरच्या वारीला लोक निघाले होते. लोकांची प्रचंड गर्दी बघून आम्ही थक्कच झालो. मनामध्ये थोड्या वेळासाठी विचारू घोळू लागले. अरे किती ते त्या पांडुरंगा विषयी लोकांच्या मनामध्ये प्रेम, निष्ठा किती ती दर्शनाची आस, इतकं निस्वार्थ प्रेम … Read more